{"product_id":"21-jagprasiddha-parikatha","title":"21 Jagprasiddha Parikatha","description":"\u003cp\u003eमुलांना सकस आहाराची जितकी आवश्यकता असते, तितकीच गरज संस्कारक्षम साहित्याची असते. आपल्या बालसाहित्याला प्राणी, पक्षी, देव-देवतांसोबतच परीकथांचाही मोठा खजिना लाभला आहे. जागतिक बालसाहित्यात परी ही नेहमी चांगुलपणाचं प्रतिनिधित्व करते, तर दुष्टांचे प्रतिनिधित्व चेटकीण, राक्षस ही पात्रं करतात. दुष्ट पात्रं इतरांचं वाईट कसं होईल हे बघतात, तर याउलट चांगली पात्रं सगळ्यांचं भलं होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. जगात नेहमी सुजनांचा विजय होतो, हाच परीकथांचा गाभा आहे. या संग्रहात परीआईची पाहुणी, परीराणीची जादूची छडी, जादूचा धागा, स्वप्नातील सैर अशा चमत्कारिक परीकथांचा खजिना आहे. अद्भुतता, साहस आणि मनोरंजन ही या छान-छान परीकथांची वैशिष्ट्ये आहेत. बालमित्रांनो, या कथा तुम्हाला स्वप्नाळू, कल्पनारम्य जादूच्या दुनियेची सैर घडवतात.\u003c\/p\u003e","brand":"Crossword.in","offers":[{"title":"Default Title","offer_id":48819613303001,"sku":"BK0542130","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0648\/3066\/9017\/files\/71mfPmj9CuL._SL1500.jpg?v=1781593789","url":"https:\/\/www.crossword.in\/products\/21-jagprasiddha-parikatha","provider":"Crossword.in ","version":"1.0","type":"link"}