{"product_id":"9789349487062","title":"Triveni","description":"\u003cp\u003e• सुखद योगायोग आयुष्याच्या रंगीबेरंगी विविधतेचा प्रत्यय देतात, या सत्याचा कलात्मक आविष्कार या कादंबरीत रोचकपणे करण्यात आला आहे. • रसाळ, मधुर, सुबक आणि ओघवती भाषाशैली यामुळे या कादंबरीतला आशय काव्यात्म आणि वाचनीय झाला आहे. • सुबक आणि रेखीव व्यक्तिचित्रणे, भवतालातल्या वास्तवाला बेमालूमपणे कथनात मिसळून उभारलेली कथासूत्रे यांचा सुरेख संगम या कादंबरीत झालेला दिसतो. • सत्य, शिव, सुंदर या मूल्यांचा वेध घेत त्यांची सुबक वीण साधणारी ही ‘त्रिवेणी’ कमालीची लोभसवाणी झालेली आहे. • एकूणच सुखद योगायोगांमुळे घडून येणाऱ्या त्रिवेणी संगमाची उत्कंठावर्धक, लाघववेल्हाळ, रोचक कहाणी सांगत ही कादंबरी जीवनातल्या अद्भुताचे सौंदर्य रंगतदार पद्धतीने पेश करते.\u003c\/p\u003e","brand":"Crossword.in","offers":[{"title":"Default Title","offer_id":48546363572441,"sku":"BK0526850","price":285.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0648\/3066\/9017\/files\/613syV7j5JL._SL1000.jpg?v=1776519675","url":"https:\/\/www.crossword.in\/products\/9789349487062","provider":"Crossword.in ","version":"1.0","type":"link"}