25% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
या पुस्तकात br>जगातील स मोठी लोकशाही अस्तित्वात कशी आली या घटनेचा मानवी पैलू सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. चमकदार उदाहरणं आणि सखोल संशोधनानं समृद्ध अशा या पुस्तकासोबत बीबीसी रेडिओ सीरिज4 या मालिकेच्या माध्यमातून लेखकाने अध्यात्म क्षेत्रातील भगवान बुद्धांपासून ते भांडवलशहा धीरूभाई अंबानींपर्यंत 50 भारतीय जीवनांचा आढावा घेतला आहे. याच व्यक्तिरेखांनी भारताच्या समृद्ध, विविधतेनं नटलेल्या वारशावर आणि तिथं निर्माण होणार्या संकल्पनांवर दिव्य प्रकाश टाकला आहे. इतिहास घडवणार्या सम्राट, योद्धे, तत्त्वज्ञान, कवी, अभिनेते आणि उद्योजक यांची तीक्ष्ण, प्रसंगी झोंबणारी व्यक्ति-चरित्रं या पुस्तकात रेखाटली आहेत.
Product Details
Title: | A History Of India In 50 Lives (Marathi) |
---|---|
Author: | Sunil Khilnani (Author), Savita Damle (Translator) |
Publisher: | Manjul Publishing House |
SKU: | BK0423690 |
EAN: | 9789389143201 |
Number Of Pages: | 456 |
Language: | Marathi |
Binding: | Paperback |
Country Of Origin: | India |
Release date: | 25 September 2019 |
About Author
सुनील खिलनानी हे द आयडिया ऑफ इंडिया (प्रकाशक: पेंग्विन) या पुस्तकाचे लेखक असून, सध्या किंग्ज कॉलेज, लंडन येथील इंडिया इन्स्टिट्यूटमधील अवंथा अध्यासनाचे प्राध्यापक आणि संचालक म्हणून कार्यरत आहेत.