{"product_id":"brahmand-jeevan-aani-manavi-astitvacha-vedh","title":"Brahmand, Jeevan Aani Manavi Astitvacha Vedh","description":"\u003cp\u003eहे पुस्तक एका उत्कंठावर्धक; पण शहाण्या प्रवासाचं निमंत्रण आहे - काळाच्या आरंभापासून ते आपल्या सर्वांच्या वर्तमानापर्यंत... तसेच पुढे विश्वाच्या संभाव्य नियतीपर्यंतही... प्रस्तुत पुस्तक, बिग बँगच्या प्रज्वलित क्षणापासून ताऱ्यांच्या जन्म-मृत्यूच्या घटना, डार्क मॅटरची अदृश्य पकड आणि विश्वाच्या विस्तारातील सूक्ष्म नियम उलगडत जाते. या कथेत पृथ्वीची निर्मिती होते, प्रकाश संश्लेषणाचा दिवा लुकलुकतो, वाढणाऱ्या ऑक्सिजनमुळे जीवसृष्टी नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर येते, हिमयुगांच्या दीर्घ सावल्या सरकतात आणि जीवनाचे प्रयोग अधिक धाडसी होतात. डायनॉसोरच्या उत्कर्ष आणि पतनानंतर बुद्धीच्या ठिणगीने मानव सभ्यता पेट घेते - संज्ञानात्मक क्रांतीतून कथांचे जग, कृषी क्रांतीतून स्थैर्य आणि विज्ञानातून अनंताला छेडणारी जिज्ञासा मानवाला मिळते. लेखकाने गुंतागुंतीच्या संकल्पना साध्या, स्पंदनशील कथनात गुंफल्या आहेत. ताऱ्यांच्या केंद्रातील अणुगुंफण असो किंवा जीवसृष्टीतील उत्क्रांतीचे वळण... मानवाची सहकार्याची क्षमता, परोपकाराची पाळेमुळे, न्याय-अन्यायाची जाण या सर्वांची छाया उत्क्रांतीच्या दाबातून कशी आकाराला आली आहे हे लेखकाने सोप्या तरीही गुंगवून ठेवणाऱ्या पद्धतीने सांगितली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Crossword.in","offers":[{"title":"Default Title","offer_id":48819701219545,"sku":"BK0532439","price":424.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0648\/3066\/9017\/files\/815So7TD7gL._SL1500.jpg?v=1781594976","url":"https:\/\/www.crossword.in\/products\/brahmand-jeevan-aani-manavi-astitvacha-vedh","provider":"Crossword.in ","version":"1.0","type":"link"}