15% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
स्वसंवादच आपल्या जीवनाला, कार्याला आणि नात्यांना आकार देत असतो, हेच लेखक आधुनिक विज्ञान आणि रोजच्या जगण्यातील केस स्टडीजच्या साहाय्याने या पुस्तकातून सांगू पाहताहेत. स्वसंवादाची तंत्रे सातत्याने वापरून अधिक प्रसन्न, स्वस्थ आणि उत्पादक आयुष्य कसं जगावं याचा मूलमंत्रही ते देत आहेत. तर्काधिष्ठित मांडणी आणि सखोल संशोधन यांच्या आधारे हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. स्वसंवादामुळे आपल्या आयुष्याला कसा आकार येतो, हे दर्शवणारं प्रस्तुक पुस्तक चुकीच्या स्वसंवादात बदल घडवण्यासाठी तुम्हाला नक्कीच ऊर्जा देईल.
Product Details
Title: | Chatter- MANACHI VATVAT (Marathi) |
---|---|
Author: | Ethan Kross |
Publisher: | Manjul Publishing House |
SKU: | BK0484415 |
EAN: | 9789355435613 |
Number Of Pages: | 196 |
Language: | Marathi |
Binding: | Paperback |
Country Of Origin: | India |
Release date: | 25 November 2023 |
About Author
ईथन क्रॉस, पीएच.डी. हे जागृत मनाच्या नियंत्रणाबद्दलच्या जगातल्या आघाडीच्या तज्ज्ञांपैकी एक आहेत. ते अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित प्राध्यापक असून, मिशिगन विद्यापीठ आणि रॉस स्कूल ऑफ बिझिनेस येथे भावना आणि स्व-नियंत्रण प्रयोगशाळेचे संचालक आहेत. त्यांनी व्हाइट हाउस येथील धोरणात्मक चर्चांत भाग घेतलेला असून, त्यांच्या महत्त्वाच्या संशोधनाबद्दल द न्यू यॉर्क टाइम्स, द न्यू यॉर्कर, द वॉल स्ट्रीट जर्नल, यूएसए टुडे, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन आणि सायंसमध्ये छापून आलं आहे.