Product Description
नवखी लेखक मीरा अशा कथेच्या शोधात आहे, जी लाखो हृदयांचा ठाव घेईल. सिटी बँकेत असिस्टंट मॅनेजर असलेला विवान जगप्रवासाची स्वप्नं बघतो आहे. कॅफे मॅनेजर कबीरला स्वतःचा कॅफे सुरू करायची इच्छा आहे. कॅफेत येणाऱ्या निशाची काही रहस्यं आहेत. प्रत्येकाकडे त्याची एक कहाणी आहे. पण ही चारी आयुष्यं जेव्हा एकत्र गुंफली जातात, तेव्हा काय होतंॽ कॅफे कबीरमधली एक खुर्ची घ्या आणि आपापल्या जीवनाच्या या पानांवर लिहिता लिहिता, त्यांच्यातली ही मैत्री आणि प्रेम फुलत जाताना पाहा. छानशा कॅफे पासून जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत आमच्याबरोबर चला.
Product Details
Title: | Fun To Play Learn Thinking |
---|---|
Author: | NA |
Publisher: | Bookmart (1 December 2011) |
ISBN: | 9789460335631 |
SKU: | BK0385116 |
EAN: | 9789460335631 |
Language: | English |
Binding: | Paperback |
Release date: | 12 January 2011 |