There are no items in your cart

Enjoy Free Shipping on orders above Rs.300.

Ganbatte!: The Japanese Art Of Always Moving Forward (Marathi)

Release date: 25 February 2024
₹ 299

(Inclusive of all taxes)

  • Free shipping on all products.

  • Usually ships in 1 day

  • Free Gift Wrapping on request

Description

गनबाते ही एक जपानी संकल्पना आहे, त्याचा अर्थ ‘तुम्ही तुमचे सर्वोत्तम द्या, कधीही हार मानू नका आणि... Read More

Product Description

गनबाते ही एक जपानी संकल्पना आहे, त्याचा अर्थ ‘तुम्ही तुमचे सर्वोत्तम द्या, कधीही हार मानू नका आणि पुढे जा.’ यामागे असणारा विचार हा जपानी लोकांसाठी वाबी साबी आणि इकिगाईसारखाच सहज, नैसर्गिक आहे. या पुस्तकात अल्बर्ट लिबरमन वाचकांना त्या मानसिकतेत घेऊन जातात, जी जपानी लोकांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सदैव तयार ठेवते. जसं - एखादी परीक्षा, खेळ, स्वयंपाकाची तयारी किंवा नोकरीचा सामान्य दिवस! प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट असलेल्या पन्नास लहान आणि मुद्देसूद प्रकरणांतून ही कल्पना अंगीकारण्याचे मार्ग सुचवले आहेत. परिणामी तुम्हाला अधिक समाधानकारक जीवन जगता येईल. तुमचं अस्तित्व पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आणि समाधानी होईल.

 

Ganbatte! (Marathi)

Product Details

Title: Ganbatte!: The Japanese Art Of Always Moving Forward (Marathi)
Author: Albert Liebermann
Publisher: Manjul Publishing House
SKU: BK0495002
EAN: 9789355439826
Number Of Pages: 184
Language: Marathi
Binding: Paperback
Reading age : 18 years and up
Country Of Origin: India
Release date: 25 February 2024

About Author

अल्बर्ट लिबरमन हे लेखक आणि तत्त्वज्ञ आहेत. युरोपमध्ये कला आणि साहित्याचा अभ्यास करून जपानला आल्यावर त्यांनी सर्जनशीलता आणि वैयक्तिक विकासासंदर्भातले स्वतःचे विचार कागदावर उतरवायचं ठरवलं. पियानो वादन, जगभर भटकंती आणि आपल्या मांजराबरोबर वेळ घालवणं या गोष्टीत ते रमतात.

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Recently viewed