15% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
माझं आयुष्यच नाटयमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो.' आपल्या हस-या मुखवटयातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी
Product Details
Title: | Hasare Dukha |
---|---|
Author: | B. D. Kher |
Publisher: | Rajhans Prakashan |
ISBN: | 9788174346919 |
SKU: | BK0349141 |
EAN: | 9788174346919 |
Number Of Pages: | 520 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 01 January 1993 |