🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
झोयाप्रमाणेच बिट्टोराची बखरमध्येही अनुजाची तीच दिलखेच धाडसी शैली दिसून येते. भारतातल्या समाजजीवनाचं बखोट पकडून ती त्याला आपल्यासमोर उघडं करते. आपण त्याची मनसोक्त खिल्ली उडवतो, मनमुराद हसतो आणि मुख्य म्हणजे ते आपल्याला आपलं वाटतं. उपहासात्मक विनोद आणि खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या व्यक्तिरेखांनी हे पुस्तक सजले आहे. क्लेप्टोमॅनियाक, सेक्सचं व्यसन लागलेली आणि कडवी विचारसरणी असलेली माणसे ह्या सगळ्यांमुळे धूळभरल्या रुक्ष ग्रामीण ताटातून शहरी अराजक सामोरं येतं. आपापली स्वभाववैशिष्ट्ये लकबी, भलभलते उच्चार आणि वागण्याची धूर्त तऱ्हा ह्यामुळे बिट्टोराचे रहिवासी चैतन्याने सळसळणारे वाटतात.
Product Details
Title: | Jinni (Marathi) |
---|---|
Author: | Anuja Chauhan |
Publisher: | Westland / Yatra |
ISBN: | 9789386850331 |
SKU: | BK0384958 |
EAN: | 9789386850331 |
Language: | Marathi |
Binding: | Paperback |
Release date: | 27 October 2017 |