🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
Vishwas Narayan Nangare-Patil is the Jt Commissioner of police ( Law &Order),Mumbai City and Former Commissioner of Police, Nashik city. Patil is an Indian Police Service officer of 1997 batch and in 2015 he was awarded the President's Police Medal (gallantry) for his role in the counter terrorist operations during 2008 Mumbai attacks. श्री विश्वास नांगरे पाटील हे १९९७च्या बॅच चे आय पी एस अधिकारी असून त्यांची एकाच वेळी आयपीएस, उपजिल्हाधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली होती. त्यांनी मुंबई विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यांच्या नावावर एम डी पी एम, एल एल बी या पदव्याही आहेत. आत्तापर्यंत त्यांनी लातूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण आणि ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक, दक्षिण मुंबई पोलीस उपायुक्त, पश्चिम मुंबई आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईचे अपर पोलीस आयुक्त, औरंगाबाद आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक शहर पोलीस आयुक्त, या पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते मुंबई शहराच्या पोलीस सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
Product Details
Title: | Kar Har Maidan Fateh : कर हर मैदान फ़तेह BY VISHWAS NANGARE PATIL : VISHWAS PATIL : MPSC : UPSC : SERVICES : CURRENT AFFAIRS : EXAM PREPARATION : REFRENCE : WIN ALL YOUR BATTLES : विश्वास नांगरे पाटील : MUMBAI POLICE : LAW : IAS : IPS : LAW [Paperback |
---|---|
Author: | Vishwas Nangre Patil |
Publisher: | Mehta Publishing House |
ISBN: | 9789353175214 |
SKU: | BK0426251 |
EAN: | 9789353175214 |
Number Of Pages: | 260 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 26 January 2021 |