Product Description
तुमची ‘लाईफस्टाईल’ कशी असावी? हे ठरवायचं तुमचं तुम्हीच! तो अधिकार आणि स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच, इतर कुणालाही नाही. ... पण हे ठरविण्यासाठी आणि उभारण्यासाठी जो विचारधारणांचा मजबूत आधार हवा - तो ‘धारण’ म्हणजे हे पुस्तक! पूर्वी घराचा तोल सांभाळणारा जो मध्यवर्ती खांब असायचा त्याला ‘धारण’ म्हणत असत. या पुस्तकातील मूलगामी चिंतन आणि संकल्पना तुम्हाला जीवनाचा तोल सांभाळायला मदत करतील. एकविसाव्या शतकातील बदलती जीवनशैली, पतिपत्नी व इतर नातेसंबंध, मुलांचं संगोपन आणि व्यक्तिमत्त्वविकास, संस्कृती, आरोग्य, आहार, वेळ-श्रम-पैसा यांचं गणित, करिअर, संस्कार, वृद्धापकाळाचं नियोजन, अध्यात्म, पर्यावरण, तणाव मुक्ती, टाईम मॅनेजमेंट... इत्यादी. अशा अनेक बाबतीत ज्ञान आणि भान आणणारं, ‘डोळे उघडणारं’ पुस्तक!
Product Details
Title: | Listyle |
---|---|
Author: | Rama Marathe |
Publisher: | Saket Prakashan Pvt Ltd |
ISBN: | 9789352201778 |
SKU: | BK0410646 |
EAN: | 9789352201778 |
Number Of Pages: | 288 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 1 January 2019 |