There are no items in your cart

Enjoy Free Shipping on orders above Rs.300.

Mi Man Aahe

₹ 224 ₹ 299

(25% OFF)

(Inclusive of all taxes)
  • Free shipping on all products.

  • Usually ships in 1 day

  • Free Gift Wrapping on request

Description

मी मन आहे तुम्हाला हे माहित आहे का की à... Read More

Product Description

मी मन आहे तुम्हाला हे माहित आहे का की मी कोण आहे? तुम्हाला हे माहित आहे का की बुद्धी आणि मन दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत? तुम्हाला हे माहित आहे का की, जर तुम्ही माझ्यावर म्हणजेच तुमच्या मनावर नियंत्रणाची मास्टरी मिळवू शकलात तर तुम्ही केव्हा, कोण, का आणि काय करत आहे हे न चुकता ओळखू शकता? जर तुम्हाला हेच समजलं असतं तर मग तुम्हाला आणि सर्वांना सुख आणि यश प्राप्त करण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला असता काय? मन आणि बुद्धीमधील फरक मनुष्याला ओळखता आला असता, तर सुख आणि यश प्राप्त करण्यासाठी त्याला इतका संघर्ष करावाच लागला नसता.

मनाच्या अस्तित्व आणि शक्तींबद्दल अनभिज्ञ असणं हेच मनुष्याच्या सर्व दुःख आणि अपयाशांमागचं कारण आहे!

मग यावर उपाय काय?

‘आपलं मन समजून घ्या!’ हेच सुचवतायत उत्कृष्ट वक्ते आणि प्रख्यात लेखक श्री. दीप त्रिवेदीजी, त्यांच्या ‘‘मी मन आहे’’ ह्या पुस्तकातून!

ह्या पुस्तकाद्वारे त्यांनी मनाची रहस्यं तर उलगडली आहेतच परंतु त्याचबरोबर, व्यवसायविषयक, कौटुंबिक व बालमानसशास्त्र विषयीच्या समस्यांचं निवारण करण्याचाही प्रयत्न केला आहे.

तेवीस मनोरंजक गोष्टींमधून मनाबद्दलचं अद्भूत ज्ञान त्यांनी आपल्यासमोर मांडलं आहे.

मनावर मास्टरी मिळवणं ही एक कला आहे ज्याद्वारे तुम्ही इतरांचं मन, त्याचं वर्तन आणि त्यामागची कारणंही समजून घेऊ शकता. अशी कला यशप्राप्तीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावते.

हे पुस्तक म्हणजे सुखी आणि यशस्वी होण्याची गुरुकिल्लीच आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही!

सुख आणि यश प्राप्त करणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तुम्ही तो मिळवलाच पाहिजे, नाही का?

Product Details

Title: Mi Man Aahe
ISBN: 9789384850111
SKU: BK0383715
EAN: 9789384850111
Language: English
Binding: Paperback

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Recently viewed