There are no items in your cart

Enjoy Free Shipping on orders above Rs.300.

Nanoday

Release date: 1 January 2011
₹ 350

(Inclusive of all taxes)

  • Free shipping on all products.

  • Usually ships in 1 day

  • Free Gift Wrapping on request

Description

अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी नॅनोतंत्रज्ञानावर मराठीत पुस्तक लिहिलं आहे, हे कळल्... Read More

Product Description

अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी नॅनोतंत्रज्ञानावर मराठीत पुस्तक लिहिलं आहे, हे कळल्यावर मला फार आनंद झाला. भारतीय भाषांमध्ये अशी पुस्तकं निघाली, तर नॅनोतंत्रज्ञानाचा विकास होण्यासाठी त्यांचा अतिशय फायदा होईल.प्रो.सी.एन. आर. राव नॅशनल रिसर्च प्रोफेसर, लायनस पॉलींग रिसर्च प्रोफेसरनॅनोटेक्नॉलॉजी हे जीवन पूर्णपणे बदलून टाकणारं तंत्रज्ञान आहे. या खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकात नॅनोटेक्नॉलॉजीचे जादुई परिणाम अतिशय ओघवत्या आणि सोप्या भाषेत सांगितलेले असूनही त्यातली अचूकता वाखाणण्याजोगी आहे. हे पुस्तक वाचून मी स्वत: अनेक गोष्टी शिकलो.डॉ. रघुनाथ माशेलकरसीएस्आयआर भटनागर फेलोप्रेसिडेंट, ग्लोबल रिसर्च अलायन्स, एनसीएल, पुणेएकविसाव्या शतकात नॅनोसायन्स हे वेगाने पुढे येणारे तंत्र आहे. हा कठीण विषय, सोपी सोपी परंतु लिखाणास साजेशी अशी खूप उदाहरणे देऊन या दोघांनी तो समजावयास सोपा केला आहे. भविष्याचा वेध घेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.डॉ.अरुण निगवेकरमाजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग;माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ; संस्थापकीय अध्यक्ष, नॅकनॅनोसायन्स आणि नॅनोतंत्रज्ञान यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर वेगवेगळया प्रकारांनीपडणार असल्यामुळे या तंत्रज्ञानाची माहिती समाजातल्या सगळया घटकांनाच होणं गरजेचं आहे. श्री. अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी लिहिलेलं हे पुस्तकही गरज योग्य रीतीनं भागवतं.डॉ.सतीशचंद्र ओगलेरामानुजम फेलो सीनियर सायंटिस्ट, एनसीएल, पुणेनॅनोसायन्स आणि नॅनोतंत्रज्ञान हा विषय रंजकपणे सांगण्याचे आव्हान अच्युत गोडबोलेआणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी अत्यंत समर्थपणे झेलले आहे. शास्त्रीय गाभ्यालाधक्का न लावता सर्वांना समजेल अशा भाषेत या तंत्रज्ञानाच्या मागील मूळ तत्त्वेत्यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहेत.डॉ. दिलीप कान्हेरेप्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ

Product Details

Title: Nanoday
Author: Achyut Godbole
Publisher: Rajhans Prakashan
ISBN: 9788174348821
SKU: BK0349196
EAN: 9788174348821
Number Of Pages: 300 pages
Language: Marathi
Place of Publication: India
Binding: Paperback
Release date: 1 January 2011

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Recently viewed