{"product_id":"pramanikahi-sundarahi","title":"Pramanikahi Sundarahi","description":"\u003cp\u003e‘अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू...’‘अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे...’‘अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा...’‘अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल, तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो...’या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे.पण, कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही Br\u0026amp;Gt;राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक -.\u003c\/p\u003e","brand":"Crossword.in","offers":[{"title":"Default Title","offer_id":46660382327001,"sku":"BK0460291","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0648\/3066\/9017\/files\/71bAT0lEBvL._SL1500.jpg?v=1748520432","url":"https:\/\/www.crossword.in\/products\/pramanikahi-sundarahi","provider":"Crossword.in ","version":"1.0","type":"link"}