{"product_id":"punarbhet-vismrutit-gelelya-natakanchi-mar","title":"Punarbhet : Vismrutit Gelelya Natakanchi","description":"\u003cp\u003eअठराव्या शतकापासून मराठीजनांना नाट्यकलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यात संगीत नाटकांनी आपली एक विशेष जागा व्यापली आहे. विष्णुदास भावेंपासून ते अगदी आजपर्यंतच्या व्यावसायिक आणि प्रयोगशील नाटककारांपर्यंत अनेकांनी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विचार, दृष्टिकोन विविध नाटकांमधून मांडलेले दिसतात. म्हणूनच, मराठी नाट्यभूमीच्या इतिहासात डोकावून बघणं, त्या नाटकांचा वेध घेणं महत्त्वाचं ठरतं. नाटकांमधून आपल्या समाजाचं चित्रण होतं; तत्कालीन समाजव्यवस्था, समाजातील त्या त्या वेळचे कळीचे प्रश्न यावर भाष्य केलेलं असल्याने या नाटकांना सामाजिक दस्तावेज म्हणून विशेषता लाभते.\u003c\/p\u003e","brand":"Crossword.in","offers":[{"title":"Default Title","offer_id":46858426974425,"sku":"BK0514601","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0648\/3066\/9017\/files\/51cCReYKgSL.jpg?v=1764414077","url":"https:\/\/www.crossword.in\/products\/punarbhet-vismrutit-gelelya-natakanchi-mar","provider":"Crossword.in ","version":"1.0","type":"link"}