Product Description
चीनमधल्या दंतकथा बनलेल्या शाओलिन मठामधले शाओलिन साधू हे आपल्या अजेय अशा ‘कुंग फू' शैलीबद्दल प्रसिद्ध आहेत; परंतु ‘शाओलिन कुंग फू' ही केवळ मार्शल आर्टच नव्हे, तर एक विशिष्ट जीवनशैली आहे; जिचा वापर आपण आपल्या खाजगी तसंच व्यावसायिक जीवनातही करू शकतो. त्याचे अद्भुत परिणामही दिसतात. शाओलिन साधूंच्या यशाचं खरं गुपित हे त्यांच्या शारीरिक ताकदीत नसून, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे; ज्यामुळे ते अजेय योद्धे बनतात. बर्नहार्ड मोस्टल यांनी शाओलिन साधूंकडून शिक्षण घेतलं असून, ते सध्या स्वतः शाओलिन तंत्राचे प्रशिक्षक आहेत. ते या पुस्तकाच्या निमित्तानं प्रथमच शेकडो वर्षांपासून शाओलिन साधूंच्या अजेय ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या शाओलिन तत्त्वांमधली ‘मनाची ताकद' आपल्याला उलगडून सांगत आहेत.
Product Details
Title: | Shaolin: How To Win Without Fighting (Mar) |
---|---|
Author: | Bernhard Moestl |
Publisher: | Manjul Publishing House |
ISBN: | 9789355433251 |
SKU: | BK0480096 |
EAN: | 9789355433251 |
Number Of Pages: | 256 pages |
Language: | Altaic Languages |
Binding: | Paperback |
Reading age : | 18 years and up |
Release date: | 25 July 2023 |