{"product_id":"share-bajar-jugar-chhe-buddhibalacha-dav-mar","title":"Share Bajar,Jugar ? Chhe,Buddhibalacha Dav !","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशेअर बाजाराच्या अगदी प्राथमिक ओळखींपासून ते कंपन्यांच्या ताळेबंदापर्यंत इत्यंभूत माहिती रविंद्र देसाई यांनी या पुस्तकात दिली आहे.. शेअर्स म्हणजे काय? ते कुठे मिळतात? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइंट्रा-डे आणी डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची ताळेबंद व नफा - तोटा पत्रक कसे वाचायचे, अशी सारी माहिती या पुस्त्कातून मिळते. शेअर बाजारात पाउल टाकण्यापूर्वी ती समजून घेणे उपयुक्त ठरते. सोपी, सुलभ भाषां शेअर बाजारातील अवघड अशा संकल्पनाही परिश्रमाशिवाय समाजातील असा त्यांचा उलगडा, उदाहरणे, रक्ताने, चित्रांचा वापर ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Crossword.in","offers":[{"title":"Default Title","offer_id":46858404757721,"sku":"BK0348943","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0648\/3066\/9017\/files\/412tZcmY1VL.jpg?v=1764416177","url":"https:\/\/www.crossword.in\/products\/share-bajar-jugar-chhe-buddhibalacha-dav-mar","provider":"Crossword.in ","version":"1.0","type":"link"}