{"product_id":"siddhartha_1","title":"Siddhartha","description":"\u003cp\u003eगौतम बुद्ध यांच्या काळात भारतात वास्तव्य करणाऱ्या एका तरुणाचा आध्यात्मिक प्रवास म्हणजे सिद्धार्थ हे पुस्तक. प्राचीन नेपाळमध्ये ही कथा घडते. तिथल्या ब्राह्मणाचा मुलगा, सिद्धार्थ, घर सोडून आत्मप्रबोधनाच्या शोधात बाहेर पडतो. संन्याश्यांबरोबर वास्तव्य करण्याचं त्याचं ध्येय असतं. त्याचा मित्र गोविंदसुद्धा त्याच्याबरोबर बाहेर पडतो. त्यानंतर सिद्धार्थमध्ये अनेक बदलांची मालिका घडून येते. कित्येक गोष्टींची जाणीव त्याला होते. सरतेशेवटी नावाडी म्हणून तो जीवन कंठू लागतो, तेव्हा नदीच्या नादानुसंधानातून त्याला आत्मप्रबोधन प्राप्त होतं. त्यातूनच त्याला दीर्घकालीन शांती लाभते आणि त्याच्या एकंदरीत जीवन प्रवासाचं सार त्याला गवसतं.\u003c\/p\u003e","brand":"Crossword.in","offers":[{"title":"Default Title","offer_id":48819918373081,"sku":"BK0533060","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0648\/3066\/9017\/files\/81gIy6jm1JL._SL1500.jpg?v=1781604546","url":"https:\/\/www.crossword.in\/products\/siddhartha_1","provider":"Crossword.in ","version":"1.0","type":"link"}