There are no items in your cart

Enjoy Free Shipping on orders above Rs.300.

Swargachya Vatevar Kahitari Ghadlaya

Release date: 01 January 2016
₹ 170 ₹ 200

(15% OFF)

(Inclusive of all taxes)
  • Free shipping on all products.

  • Usually ships in 1 day

  • Free Gift Wrapping on request

Description

आपल्यापैकीप्रत्येकाकडेचएककहाणीअसते, जिच्यामुळेआपलाजगण्यावरचाविश्वासदृढहोतो..सुधामूर्तींच्यापुस्तक... Read More

Product Description

आपल्यापैकीप्रत्येकाकडेचएककहाणीअसते, जिच्यामुळेआपलाजगण्यावरचाविश्वासदृढहोतो..सुधामूर्तींच्यापुस्तकाच्यापानोपानीभेटणारीमाणसंआणित्यांच्यारोमहर्षककहाण्याआपल्यामनावरकायमचाठसाठेवूनजातात. पणयासर्वपुस्तकांमधूनआपल्यालाजीकुणीमाणसंभेटतात, तीसुधामूर्तींच्यासामाजिककार्याच्यानिमित्तानंवेळोवेळीत्यांच्याआयुष्यातयेऊनगेलेलीमाणसंअसतात. पणतशाचप्रकारच्याकहाण्याइतरांच्याहीआयुष्यातघडल्याअसतील. प्रत्येकाकडेचसांगण्यासारखंकाहीतरीअसेल.‘स्वर्गाच्यावाटेवरकाहीतरीघडलं’ हाअत्यंतसंस्मरणीयअशावीससत्यकथांचासंग्रहआहे. पोंqग्वनप्रकाशनातर्पेâ जीखुलीकथास्पर्धाआयोजितकरण्यातआली, त्यास्पर्धेतउतरलेल्याअसंख्यकथांचंसुधामूर्तीयांनीजातीनंपरीक्षणकरून, त्यातूनउत्कृष्टअशायावीसकथानिवडल्या.आपणआपल्याखडतर, कष्टप्रदअशादैनंदिनजीवनाचीवाटचालकरतअसतानाहेजीवनआशा, श्रद्धा, दयाळूपणाआणिआनंदयांनीकितीओतप्रोतभरलेलंअसतं, याचीप्रचीतीयाकथावाचूनआपल्यालायेते.अत्यंतहृदयस्पर्शीआणिप्रेरणादायीअशाकथांचाहासंग्रह, माणसाच्याचांगुलपणावरविश्वासठेवणाNयाप्रत्येकवाचकालामंत्रमुग्धकरूनटाकेल.

Product Details

Title: Swargachya Vatevar Kahitari Ghadlaya
Author: Sudha Murty
Publisher: Mehta Publisher
ISBN: 9789386175021
SKU: BK0384514
EAN: 9789386175021
Number Of Pages: 160 pages
Language: Marathi
Place of Publication: India
Binding: Paperback
Release date: 01 January 2016

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Recently viewed