15% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
"एका पत्रकाराच्या हाती एक रिपोर्ट लागतो. वरवर कंटाळवाणा वाटणारा हा अहवाल. पण त्याची ब्रेकिंग न्यूज होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. असं काय असतं या अहवालात? हा अहवाल असतो, तेलगीच्या महाघोटाळ्याचा. एका रात्रीत डान्सबारमध्ये कोटभर रुपये उधळणारा तेलगी. त्याच रात्री सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर येतो. आणि तपास यंत्रणेचीही मती गुंग होते. राजकारण आणि प्रशासनातली बडी धेंडं त्याला सामील असल्याची चर्चा सुरू होते. एका मागोमाग नवनवी नावं गुंफली जातात. राजकारण, पोलीस, प्रशासन, माध्यमं आणि सामान्य जनता या सगळ्यांना हादरवून टाकणारा हा महाघोटाळा. बनावट स्टॅम्पच्या धंद्यातून त्यानं निर्माण केलेली एक समांतर यंत्रणा आणि त्याचे भयंकर परिणाम, हे सगळं नंतर उघड्यावर आलंच. भारतीय दंड संहितेनुसार त्याला शिक्षाही झाली. पण हा संपूर्ण घोटाळा आणि त्याचं शोधपत्रकारितेच्या अनुषंगाने एका पत्रकारानं धुमाकूळ उडवणारं केलेलं संशोधन यांची ही रोचक आणि आश्चर्यचकित करणारी कहाणी. जी सोनी ‘SCAM 2003 : THE TELGI STORY’ या मालिकेतून सिनेजगतातही धुमाकूळ घालत आहे." "IN THE 1990S, WHEN ABDUL KAREEM TELGI SPENT MORE THAN EIGHTY LAKH RUPEES ON A DANCER IN A DANCE BAR ONE EVENING, HE CAME UNDER THE TARGET OF THE POLICE, POLITICIANS AND THE UNDERWORLD. SANJAY SINGH, THEN A REPORTER AT NDTV, BROKE THE TELGI SCAM STORY IN 2003. AT AN ESTIMATED 40,000 CRORES, IT WAS A SCAM THAT SHOOK OUR NATION. FROM HOW HE GRADUATED FROM BEING A FRUIT-SELLER TO A TRAVEL AGENT IN MUMBAI TO HOW HE BECAME THE KINGPIN OF SUCH A LARGE SCAM, THAT, TOO, WITH THE ENTIRE ADMINISTRATIVE MACHINERY, POLITICIANS, POLICE, HAND-IN-GLOVE WITH HIM-TELGI'S STORY IS AS FASCINATING AS THEY COME. TELGI: EK REPORTER KI DIARY IS BASED ON DEEP INVESTIGATIVE WORK, INTERVIEWS WITH ALL THE IMPORTANT CHARACTERS IN THE PLOT, AND UNRAVELS THE BIGGEST SCAM OF ITS TIME."
Product Details
Title: | Telgi Scam Reporter Chi Diary (Mar) |
---|---|
Author: | SANJAY SINGH |
Publisher: | MEHTA PUBLISHING HOUSE PVT LTD |
ISBN: | 9789357200516 |
SKU: | BK0482009 |
EAN: | 9789357200516 |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Perfect Paperback |
Reading age : | 13 years and up |
Release date: | 1 January 2023 |