{"product_id":"the-body-keeps-the-score_1","title":"The Body Keeps The Score","description":"\u003cp\u003eआघाताबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलवणारे आणि नवी दिशा दाखवणारे पुस्तकआघात (ट्रॉमा) हा जीवनाचा वास्तव भाग आहे. युद्धाचे अनुभव, लैंगिक शोषण, व्यसनाधीन पालक, कौटुंबिक हिंसा... अशा अनेक कारणांनी माणूस आतून जखमी होतो. आघात फक्त मनावरच नाही, तर शरीर आणि मेंदूवरही खोल परिणाम करतो. त्यामुळे आनंद घेण्याची क्षमता, नातेसंबंध, आत्मनियंत्रण आणि विश्वास यावरही परिणाम होतो.जगप्रसिद्ध आघाततज्ज्ञ आणि या पुस्तकाचे लेखक डॉ. बेसेल व्हॅन डर कोल्क यांनी तीस वर्षांहून अधिक काळ आघातग्रस्त लोकांसोबत काम केले आहे आणि त्यातून बाहेर पडण्याच्या वेगवेगळ्या उपचारपद्धती विकसित केल्या आहेत, ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडल्या आहेत. हे पुस्तक औषधं आणि फक्त समुपदेशन यांपलीकडे जाऊन लोकांना आपलं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा मार्ग दाखवतं. या पुस्तकात आघातातून बाहेर येण्यासाठी न्यूरोप्लॅस्टिसिटीचा उपयोग ध्यान, न्यूरोफीडबॅक, खेळ आणि योग यांसारख्या उपचारपद्धती आघात बरे करण्यात नात्यांची भूमिका शरीर आणि मेंदू यांचा परस्परसंबंध मन आणि मेंदू समजून घेण्यातील क्रांती योगसाधना, Emdr उपचार पद्धती\u003c\/p\u003e","brand":"Crossword.in","offers":[{"title":"Default Title","offer_id":48819920240857,"sku":"BK0542097","price":424.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0648\/3066\/9017\/files\/51e18r1TGmL._SL1000.jpg?v=1781604625","url":"https:\/\/www.crossword.in\/products\/the-body-keeps-the-score_1","provider":"Crossword.in ","version":"1.0","type":"link"}