Product Description
“लोकांना सुखी, समाधानी आणि योग्य जीवनाची प्राप्ती व्हावी, केवळ या एकमेव उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.'' - नॉर्मन व्हिन्सेंट पील द सिक्रेट या पुस्तकाच्या अगोदर आलेल्या द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकामुळे हजारो लोकांना परिपूर्ण जीवन प्राप्त होण्यास मदत झाली आहे. अभूतपूर्व विक्रमी खपाच्या या पुस्तकात डॉ. पील श्रद्धेची शक्ती कशी काम करते ते दाखवून देतात. या पुस्तकातील व्यवहारोपयोगी तंत्रांचा वापर केल्याने तुमचे आयुष्य उत्साहाने भरून जाईल. तुमच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पुढाकार तुम्ही घेऊ शकाल. तुम्ही शिकाल की— • सर्वोत्तमाची अपेक्षा कशी बाळगावी व ते कसे मिळवावे • तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीवर व स्वत:वर विश्वास कसा ठेवावा • तुमच्या ध्येयसिद्धीसाठी शक्ती कशी विकसित करावी • चिंता करण्याची सवय सोडून ताणमुक्त जीवन कसे जगावे • वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध कसे सुधारावेत • तुमच्या परिस्थितीवर काबू कसा मिळवावा • स्वत:बद्दल दयाळू कसे बनावे
Product Details
Title: | The Power Of Positive Thinking (Marathi) |
---|---|
Author: | Norman Vincent Peale |
Publisher: | Manjul Publishing House Pvt. Ltd |
ISBN: | 9788183224062 |
SKU: | BK0361275 |
EAN: | 9788183224062 |
Number Of Pages: | 310 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Reading age : | 18 years and up |
Release date: | 1 January 2013 |