Product Description
या पुस्तकामध्ये अॅडम ग्रँट संशोधन व कथनकौशल्य यांची सांगड घालून आपल्याला जगाविषयी कुतूहल जागं ठेवण्यासाठी आवश्यक बौद्धिक व भावनिक बळ मिळवायला मदत करतात आणि त्यातून जग प्रत्यक्षात बदलण्यासाठीचं सामर्थ्य मिळतं. या पुस्तकातील मार्मिक मुद्दे तुम्हाला स्वतःच्या मतांचा आणि सर्वाधिक महत्त्वाच्या निर्णयांचा पुनर्विचार करायला नक्की भाग पाडतील. हे पुस्तक आपल्याला उत्तेजना देणार्या एका विचाराचा शोध घेतं. मन खुलं कसं ठेवायचं आणि स्वतःच्या गृहीतकांची नियमितपणे पुनर्तपासणी करत राहून चांगले परिणाम कसे साधायचे, याबाबत मार्गदर्शन करतं.
Product Details
Title: | Think Again: The Power Of Knowing What You Don'T Know (Mar) |
---|---|
Author: | Adam Grant |
Publisher: | Manjul Publishing House |
ISBN: | 9789355434241 |
SKU: | BK0482020 |
EAN: | 9789355434241 |
Number Of Pages: | 282 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Reading age : | 18 years and up |
Release date: | 25 September 2023 |