15% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व कसे घडते आणि आपण त्यात सुधारणा कशा घडवू शकतो त्यावर भाष्य करते. व्यक्तिमत्व विकास ही सततची प्रक्रिया आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला माहीत नसतात. किंबहुना आपले व्यक्तिमत्व कसे घडते याची जाणीव आपल्याला असतेच असे नाही. संस्कारातून आपले व्यक्तिमत्व घडत असते, व्यक्तिमत्व हा अनेक पैलूंचा असतो, तो एक ‘कोलाज’ असतो. म्हणूनच या सर्व पैलूंना ओळखून व्यक्तिमत्व कसे तासावे हे या पुस्तकात विनोद बिडवाईक यांनी सांगितले आहे. लेखकाविषयी : विनोद बिडवाईक हे मानव संसाधन (ह्यूमन रिसोर्स) आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांना तब्बल २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव ह्या क्षेत्रात आहे. मोठमोठया भारतीय आणि बहुराष्ट्रीय उद्योगांमध्ये त्यांनी उच्चपदावर काम केलेले आहे.
Product Details
Title: | Vyaktimatwa Vikasacha Kolaj (Mar) |
---|---|
Author: | NA |
ISBN: | 9788196354077 |
SKU: | BK0480121 |
EAN: | 9788196354077 |
Place of Publication: | India |
Binding: | Unknown Binding |