15% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
सुरक्षित गुंतवणूक घसघशीत परतावाविनोद पोट्टाईलया पुस्तकात मुदत ठेवी, रिकरिंग डिपॉझिट्स, पीपीएफ, ईपीएफ, सोने, ज्येष्ठ नागरिकांची बचत योजना, एनएससीज, म्युच्युअल फंड, एसआयपी, आयुर्विमा, आरोग्य विमा, स्टॉक्स, रिअल इस्टेट यांसारखे बाजाराच्या कामकाजात सर्वाधिक लोकप्रिय असलेले गुंतवणुकीचे पर्याय कसे उपलब्ध आहेत, ते स्पष्ट करण्यात आले आहे| तुमच्या गुंतवणूकविषयक सगळ्या प्रश्नां ची उत्तरे यातून तुम्हाला मिळतील, तसेच इच्छापत्र लिहिणे, आर्थिक आराखडा तयार करणे याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले आहे| आपल्या आर्थिक आयुष्यावर आपले नियंत्रण असावे, असे वाटणाऱ्या सर्व वयोगटांतील लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे त्यासाठीचे एक उपयुक्त साधन आहे|
Product Details
Title: | What Every Indian Should Know Before Investing (Marathi) |
---|---|
Author: | Vinod Pottayil |
Publisher: | Manjul |
ISBN: | 9789388241137 |
SKU: | BK0416915 |
EAN: | 9789388241137 |
Number Of Pages: | 334 pages |
Language: | Marathi |
Binding: | Paperback |
Release date: | 15 November 2018 |