{"product_id":"willpower-rediscovering-the-greatest-human-strength-vilponvr-srvaant-motthcaa-maanvii-shktiice-punrshodhn-mraatthii-pustk","title":"Willpower: Rediscovering The Greatest Human Strength | विलपॉवर: सर्वांत मोठचा मानवी शक्तीचे पुनर्शोधन | मराठी पुस्तक","description":"\u003cp\u003eलेखकांनी आत्मनियंत्रणाची सर्वाधिक दुर्लक्षित अशी मानवी शक्तीबाबतची आपली समजच बदलवली आहे. अत्याधुनिक संशोधन आणि व्यावहारिक जीवनातील अनुभवांवर आधारित हे पुस्तक आपल्याला आपली ऊर्जा कशी केंद्रित करायची, प्रलोभनांचा प्रतिकार कसा करायचा आणि आपल्या जीवनाची दिशा कशी बदलायची हे शिकवते. लेखकांनी वाचकांना वास्तववादी ध्येय कशी ठेवायची, प्रगतीचा मागोवा कसा घ्यायचा आणि अपयशाच्या वेळीही विश्वास कसा टिकवायचा हे सांगतात. अलीकडील वैज्ञानिक संशोधन आणि व्यावहारिक ज्ञानाच्या अद्वितीय संगमामुळे, हे पुस्तक स्पष्ट करते की, आपले ध्येय आनंद असो, उत्तम आरोग्य किंवा आर्थिक सुरक्षितता... आत्मनियंत्रणाचा उपयोग कसा करायचा हे शिकल्याशिवाय आपण ते साध्य करू शकत नाही.\u003c\/p\u003e","brand":"Crossword.in","offers":[{"title":"Default Title","offer_id":48546297741529,"sku":"BK0537946","price":339.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0648\/3066\/9017\/files\/71O-s_etrYL._SL1500.jpg?v=1776516839","url":"https:\/\/www.crossword.in\/products\/willpower-rediscovering-the-greatest-human-strength-vilponvr-srvaant-motthcaa-maanvii-shktiice-punrshodhn-mraatthii-pustk","provider":"Crossword.in ","version":"1.0","type":"link"}