Bhoomiputra

Sameer Gaikwad

MRP: ₹ 600

₹ 570

30 Off

(Incl. of all taxes)

Offer Section

Extra 5% Off

Add items worth ₹999 to the cart & get extra 5% off
Offer Section

Extra 10% Off

Add items worth ₹1499 to the cart & get extra 10% off

Binding

Paperback

Number of Pages

388

Age Group

9-12 Years

Language

Hindi

Piracy Free

Piracy Free

Secure Transactions

Secure Transactions

Express Delivery

Express Delivery

Eco‑Conscious Packaging

Eco‑Conscious Packaging

Book Summary

कर्जबाजारीपणा आणि त्यातून निर्माण होणारी दैन्यदुर्दशा यांच्या कचाट्यात महाराष्ट्राचा किंबहुना भारताचा शेतकरी सापडला होता. अशा कठीण परिस्थितीत सावकारशाही व नोकरशाही यांचा क्रूर खेळ अनिर्बंधपणे चालू होता. अशा काळात व वातावरणात विखे पाटील वयात आले. अनुत्पादक कर्ज दुर्लक्ष करून वाढत ठेवल्याने शेती व शेतकरी दोन्हीही संकटात येतात; त्यासाठी मनाची शिस्त व निर्धारी स्वभावाची गरज आहे हे त्यांनी जाणले. एवढेच नव्हे तर आचरणातही आणले. कष्टकरी माणसाबद्दलची सहानुभूती, निःपक्षपातीपणा, निःस्वार्थीपणा या गुणांमुळे ते गावचे नेते बनले. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी व त्यानंतर प्रगती ऐवजी पिळवणुकीचा एक नवा संघर्ष उभा राहतो की काय अशी परिस्थिती कृषी-औद्योगिक क्षेत्रात उभी राहिली होती. आपल्या गावी पहिली सहकारी सोसायटी सुरू करण्यात आपल्या गावी पहिली सहकारी सोसायटी सुरू करण्यात आणि पुढे पहिल्या सहकारी साखर कारखान्याची प्रतिष्ठापना करण्यात पुढाकार घेऊन विखे पाटलांनी हा संघर्ष तर टाळलाच, पण द्रष्टेपणही दाखवले. यशवंतराव चव्हाण

Product Details

Author

Sameer Gaikwad

Number of Pages

388

Language

Hindi

SKU

BK0538500

ISBN

9789373074801

Reading Age

9-12 Years

Dimensions

22.6x15x2.8CM

Binding

Paperback

Bhoomiputra

Bhoomiputra

MRP: ₹ 600

₹ 570

30 Off

You May Also Like!

Explore your next great read

Loading related genre products...
Show All arrow-up-right