Extra 5% Off
Fiction
Non-Fiction
Business & Economics
Children’s Books
Sort By
Relevance
Extra 5% Off on Shopping above Rs.999
Assured 3-5 Days Express Delivery across India.
Extra 10% Off on Shopping above Rs.1,499
MRP: ₹ 750
₹ 713
₹ 37 Off
(Incl. of all taxes)
Get this at ₹ 677
Extra 5% Off
Get this at ₹ 642
Extra 10% Off
Binding
Hardback
Number of Pages
320
Age Group
All
Language
English
Piracy Free
Secure Transactions
Express Delivery
Eco‑Conscious Packaging
Book Summary
‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब - या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची! रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा; हे पाहिले की, प्रतिभा देवदत्त असली; तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे, असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्याले की, मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते; हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका तर खरीच; पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!
Product Details
Author
Shivaji Sawant
Number of Pages
320
Language
English
SKU
BK0464460
ISBN
9789393852120
Reading Age
All
Dimensions
20.3x25.4x4.7CM
Binding
Hardback
MRP: ₹ 750
₹ 713
₹ 37 Off
Shivaji Sawant was an Indian author best known for historical novels that vividly portray Indian history and legendary figures. The author’s work is widely appreciated for clarity, relevance, and its ability to connect with readers across different backgrounds and age groups. The author’s work is widely appreciated for clarity, relevance, and its ability to connect with readers across different backgrounds and age groups.