There are no items in your cart

Enjoy Free Shipping on orders above Rs.300.

Mahanayak

₹ 600

(Inclusive of all taxes)
  • Free shipping on all products.

  • Usually ships in 1 day

  • Free Gift Wrapping on request

Description

अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून म... Read More

Product Description

अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता;याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या,लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेलीगरुडभरारी!जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशीआणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्यालाव्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून,जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठीइंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एकघना रणसंग्राम! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूरनाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झालीनाहीत असा- महानायक!देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकूनपडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधितकागदपत्रांचा वेध घेऊन व त्या 'रणवाटा'वरूनभ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचितजीवनकहाणी.

Product Details

Title: Mahanayak
Publisher: RAJHANS PRAKASHAN
ISBN: 9788174348609
SKU: BK0349189
EAN: 9788174348609
Number Of Pages: 730
Language: Marathi
Binding: Paperback

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Recently viewed