Product Description
या पुस्तकामुळे करोडो वाचकांना तसंच जागतिक नेत्यांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळालं आहे. त्याचबरोबर या पुस्तकाने आपण ज्या जगामध्ये राहतो, त्या जगाला आकार देण्याचं कामही केलं आहे. यामध्ये, धनसंपत्ती आकर्षित करण्यासाठी आवश्यक असणारी मनःस्थिती कशी प्राप्त करायची ते तुम्ही शिकाल. हे पुस्तक, थिंक अँड ग्रो रिच पुस्तकातील सिद्धान्त परिष्कृत करून ते सहज आणि सुगमरीत्या प्रस्तुत करते. या विषयाला व्यावहारिक सल्ल्यांची जोड देऊन तो अधिक समृद्ध बनवला आहे, तसेच प्रत्येक प्रकरणामध्ये स्वतंत्र भागात ‘यशोगाथा’ मांडल्या आहेत. या यशोगाथांमधून प्रत्येक पायरीवर सांगण्यात आलेल्या सिद्धान्ताचं स्पष्टीकरण केलेलं आहे. नेपोलियन हिल यांनी सांगितलेलं यशाचं सूत्र अधिक उत्तमरीत्या समजून घेण्यास आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्यास या पुस्तकाची तुम्हाला मदत होईल. परिणामी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला हमखास यश प्राप्त होईल.
Product Details
Author: | Napoleon Hill |
---|---|
Publisher: | Manjul |
ISBN: | 9789355430625 |
SKU: | BK0463053 |
EAN: | 9789355430625 |
Number Of Pages: | 326 |
Language: | Marathi |
Binding: | Paper Back |
Reading age : | All |