15% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
तुम्ही ट्रेडिंगव्हयुमध्ये कधी कॅन्डलस्टिक चार्ट घेऊन :मूव्हिंग अॅव्हरेज (MA), बोलिंजर बॅन्ड (BB) आणि PSAR हे सगळे इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?RSI स्टॉकॅस्टिक्स, MACD, ADX हे सगळे सुप्त इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?विचार करा की, तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रेड करता येईल का ?हे अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल; पण एक विसरू नका की, जवळपास सगळ्या इंडिकेटर्सचं अस्तित्व एकाच घटकावर अवलंबून असतं- 'प्राइस.' प्राइसमध्ये चढ-उतार झाला, तर या इंडिकेटर्समध्येही चढ-उतार होईल, बरोबर ? मग कशाचा अभ्यास करणं इष्ट होईल ? प्राइसचा का इंडिकेटर्सचा ? तुम्हीच विचार करू शकता.प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?प्राइस ॲक्शन ट्रेडिंगचं एक तंत्र आहे. यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स किंवा इतर घटकांकडे लक्ष न देता, ट्रेडर शेअर बाजाराचा अंदाज घेतो आणि प्राइस, म्हणजेच किंमतीच्या चढ-उतारांच्या आधारावर त्याचे वैयक्तिक ट्रेडिंगविषयक निर्णय घेतो.
Product Details
Title: | Price Action Trading |
---|---|
Author: | Indrazith Shantharaj |
Publisher: | Saket Prakashan Pvt. Ltd. |
ISBN: | 9789352203710 |
SKU: | BK0474088 |
EAN: | 9789352203710 |
Number Of Pages: | 144 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 01 January 2023 |