15% off on Books 📚
🚚 Free Shipping on orders above Rs.500
Product Description
किरकोळ गुंतवणूकदाराला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे. लेखक महेश चंद्र कौशिक यांनी गुंतवणुकीशी संबंधित विविध पैलूंची माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मांडली आहे.केवळ 100 डॉलर्सची गुंतवणूक वीस वर्षांत 7,18,03,722 डॉलर्स कशी होऊ शकते हे या पुस्तकातून जाणून घ्या.प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा कमावण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व छोट्या व मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार सांगितले आहे. याचा वापर करून तुम्ही शेअर बाजारातील नुकसान टाळू शकता. या पुस्तकात देण्यात आलेले शेअर बाजारातील सिद्धांत अभ्यासून व त्यांचा वापर करून तुम्हीदेखील भरघोस उत्पन्न मिळवू शकता आणि शेअर बाजारातील आपले यश निश्चित करू शकता.
Product Details
Title: | Share Bazaratun Paise Kase Kamavave? |
---|---|
Author: | Mahesh Chandra Kaushik |
Publisher: | Saket Prakashan Pvt. Ltd. |
ISBN: | 9789352203314 |
SKU: | BK0459287 |
EAN: | 9789352203314 |
Number Of Pages: | 168 pages |
Language: | Marathi |
Place of Publication: | India |
Binding: | Paperback |
Release date: | 08 January 2021 |