Extra 5% Off
Fiction
Non-Fiction
Business & Economics
Children’s Books
Sort By
Relevance
Extra 5% Off on Shopping above Rs.999
Assured 3-5 Days Express Delivery across India.
Extra 10% Off on Shopping above Rs.1,499
Leela Shinde
MRP: ₹ 225
₹ 214
₹ 11 Off
(Incl. of all taxes)
Get this at ₹ 203
Extra 5% Off
Get this at ₹ 193
Extra 10% Off
Binding
Hardback
Number of Pages
44
Age Group
9-12 Years
Language
English
Piracy Free
Secure Transactions
Express Delivery
Eco‑Conscious Packaging
Book Summary
मुलांना सकस आहाराची जितकी आवश्यकता असते, तितकीच गरज संस्कारक्षम साहित्याची असते. आपल्या बालसाहित्याला प्राणी, पक्षी, देव-देवतांसोबतच परीकथांचाही मोठा खजिना लाभला आहे. जागतिक बालसाहित्यात परी ही नेहमी चांगुलपणाचं प्रतिनिधित्व करते, तर दुष्टांचे प्रतिनिधित्व चेटकीण, राक्षस ही पात्रं करतात. दुष्ट पात्रं इतरांचं वाईट कसं होईल हे बघतात, तर याउलट चांगली पात्रं सगळ्यांचं भलं होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. जगात नेहमी सुजनांचा विजय होतो, हाच परीकथांचा गाभा आहे. या संग्रहात परीआईची पाहुणी, परीराणीची जादूची छडी, जादूचा धागा, स्वप्नातील सैर अशा चमत्कारिक परीकथांचा खजिना आहे. अद्भुतता, साहस आणि मनोरंजन ही या छान-छान परीकथांची वैशिष्ट्ये आहेत. बालमित्रांनो, या कथा तुम्हाला स्वप्नाळू, कल्पनारम्य जादूच्या दुनियेची सैर घडवतात.
Product Details
Author
Leela Shinde
Publisher
Saket Prakashan
Number of Pages
44
Language
English
SKU
BK0483481
ISBN
9780143458197
Reading Age
9-12 Years
Dimensions
14x0.5x21.4CM
Binding
Hardback
MRP: ₹ 225
₹ 214
₹ 11 Off