Extra 5% Off
Fiction
Non-Fiction
Business & Economics
Children’s Books
Sort By
Relevance
Extra 5% Off on minimum shopping ₹999
Assured 3-5 Days Express Delivery across India.
Extra 10% Off on minimum shopping ₹1499
Aruna Kalaskar
MRP: ₹ 225
₹ 214
₹ 11 Off
(Incl. of all taxes)
Get this at ₹ 203
Extra 5% Off
Get this at ₹ 193
Extra 10% Off
Piracy Free
Express Delivery
Secure Transactions
Eco‑Conscious Packaging
Binding
Paperback
Number of Pages
400
Age Group
All
Language
English
Book Summary
‘आजीच्या ३१ गोड गोष्टी’ हा खास मुलांसाठी लिहिलेला संस्कारक्षम कथासंग्रह आहे. आजी आपल्या नातवंडांना मायेने सांगत असलेल्या या गोष्टी केवळ मनोरंजन करत नाहीत, तर मुलांच्या मनावर चांगले संस्कारही करतात. या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट दैनंदिन जीवनाशी निगडित असून त्यातून प्रामाणिकपणा, स्वच्छता, निसर्गप्रेम, प्राण्यांविषयी करुणा, आरोग्य, देशभक्ती, मैत्री, कृतज्ञता, शिस्त आणि मेहनतीचे महत्त्व सहजपणे उलगडले जाते. प्रत्येक कथेनंतर दिलेले तात्पर्य मुलांना योग्य-अयोग्याचा फरक समजण्यास मदत करते. सरळ, सोपी आणि ओघवती भाषा, भावपूर्ण प्रसंग आणि आकर्षक चित्रे यांमुळे हे पुस्तक मुलांना वाचनाची गोडी लावते. आजी - नातवंडांमधील जिव्हाळ्याच्या संवादांतून उलगडणार्या या कथा मुलांचे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी उपयुक्त ठरतात. पालक, शिक्षक आणि आजी - आजोबांसाठी हे पुस्तक म्हणजे मुलांना गोष्टींच्या माध्यमातून मूल्यशिक्षण देण्याचे एक सुंदर साधन आहे. संस्कार, आनंद आणि शिकवण यांचा सुंदर संगम म्हणजेच ‘आजीच्या ३१ गोड गोष्टी.’
Product Details
Author
Aruna Kalaskar
Publisher
Saket Prakashan
Number of Pages
400
Language
English
SKU
BK0477109
ISBN
9780143461173
Reading Age
All
Dimensions
18.5x0.6x24.5CM
Binding
Paperback
MRP: ₹ 225
₹ 214
₹ 11 Off