Get Upto 40% Off on MRP
Add any 3 products in cart to get upto 40% Off on MRP, No Code Required.
Upto 30% Off on minimum shopping of 2 products!
Assured 3-5 Days Express Delivery across India.
Upto 40% Off on minimum shopping of 3 products!
Regional Language
₹ 200
(Incl. of all taxes)
Only 2 Units Left!
Get Upto 40% Off on MRP
Add any 3 products in cart to get upto 40% Off on MRP, No Code Required.
Get Upto 30% Off on MRP
Add any 2 products in cart to get upto 30% Off on MRP, No Code Required.
Piracy Free
Secure Transactions
Express Delivery
Eco‑Conscious Packaging
Binding
Paperback
Number of Pages
232
Age Group
All
Language
English
Book Summary
पैसा कमावणे महत्त्वाचे आहे. पण ती शहाणपणाने वाढवणे त्याहून महत्त्वाचे आहे. शेअर बाजाराच्या गुंतागुतीच्या जगात योग्य दिशा दाखवणारे दोन महान विचारवत म्हणजे बेंजामिन ग्रॅहम आणि त्याचे शिष्य वॉरन बफे बेंजामिन ग्रॅहम यांनी गुंतवणुकीचे शास्त्र मांडले तर बॉरन बफे यांनी त्याच तत्त्वांना व्यवहारात उतरवून जगातील सर्वांत यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक होण्याचा मान मिळवला. हा ग्रंथ गुंतवणुकीच्या त्यांच्या विचारांचा सार सांगत वाचकाला शहाणपणाची आणि सुरक्षित गुंतवणुकीची दिशा दाखवतो. या पुस्तकात काय बाचाल ? शेअर बाजार आणि गुंतवणूक यामागील मूलभूत तत्त्वे सोप्या भाषेत समजावून सांगणारे पुस्तक. मूल्याधिष्ठित गुंतवणुकीचे जनक बेंजामिन ग्रॅहम आणि त्यांचे शिष्य बॉरन बफे यांच्या विचारांचा सखोल परिचय. सुरक्षित गुंतवणूक, मार्जिन ऑफ सेफ्टी, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि शिस्तबद्ध गुंतवणूक यांची स्पष्ट मांडणी. शेअर बाजारातील भावनिक निर्णय, सट्टेबाजी आणि चुकीच्या गुंतवणुकीपासून कसे दूर राहावे यांचे मार्गदर्शन. उत्कृष्ट कंपन्या ओळखणे, योग्य किमतीत शेअर्स खरेदी करणे आणि दीर्घकाळ त्यातून संपत्ती निर्माण करण्याचे सूत्र. गुंतवणूकदार आणि सट्टेबाज यांच्यातील फरक तसेच जोखीम कशी नियंत्रित करावी याचे विश्लेषण. वॉरन बफे यांच्या यशामागील धोरणे, व्यवस्थापन तत्त्वे आणि चक्रवाढ संपत्ती निर्माण करण्याची पद्धत. नवशिक्या आणि अनुभवी दोन्ही गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त मार्गदर्शक विचार. शिस्त, संयम आणि योग्य निर्णय यांच्या साहाय्याने आर्थिक प्रगती साधण्याची प्रेरणा देणारे पुस्तक.
Product Details
Publisher
Saket Prakashan
Number of Pages
232
Language
English
SKU
BK0424784
ISBN
9789371185837
Reading Age
All
Dimensions
14x0.5x21.5CM
Binding
Paperback
₹ 200