Bramheghotala Returns

Junior Bramhe

MRP: ₹ 230

₹ 219

11 Off

(Incl. of all taxes)

Offer Section

Extra 5% Off

Add items worth ₹999 to the cart & get extra 5% off
Offer Section

Extra 10% Off

Add items worth ₹1499 to the cart & get extra 10% off

Binding

Paperback

Number of Pages

184

Age Group

All

Language

English

Piracy Free

Piracy Free

Secure Transactions

Secure Transactions

Express Delivery

Express Delivery

Eco‑Conscious Packaging

Eco‑Conscious Packaging

Book Summary

लग्न जमवण्याची प्रक्रिया ते लग्नसमारंभातील धांदल, धावपळ... त्या दरम्यान लुडबुड करणारे वन्हाडी... त्यांचा आगाऊपणा आणि त्यातून घडणारे घोटाळे इ.इ.इ. ज्युनियर ब्रह्मे यांना या मंडळींच्या स्वभावविशेषात, घडणाऱ्या प्रसंगांत विनोद दिसतात... ते विनोद ते इथे शब्दांत उतरवतात... विनोदाच्या साचेबंद पठडीला छेद देत ! हे विनोद, या कोट्या जरा विक्षिप्तच, पण निष्पाप म्हणाव्यात अशा. ब्रह्मे अधूनमधून जरा अतीच करतात, आचरटपणाच तो, असंही वाटून जातं ! यातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा स्वतःच्या विश्वात रमणारी... वुडहाऊस प्रमाणे ! आणि मग त्यातून निर्माण होणारे विनोद स्वनिंदात्मकही होतात. जाता-जाता सटल रित्या केलेली मिस्कीली आपल्याला बेसावध अवस्थेत गाठते आणि मग बुद्धीला खाद्य मिळून आपली ट्यूब पेटते आणि आपण एकतर गालातल्या गालात तरी हसतो, ओठ पसरवून स्मित तरी करतो, किंवा अगदी खदाखदा हसतो. विनोद, हास्य याशिवाय आयुष्य बेचव, निरर्थक ! ती निरर्थकता हद्दपार करणारा, विनोदाच्या वेगळ्या वाटेवर नेणारा ब्रह्मेघोटाळा पहिल्या भागानंतर अधिक विक्षिप्त होऊन आता परत आला आहे... अर्थात ब्रह्मघोटाळा रिटर्न्स

Product Details

Author

Junior Bramhe

Number of Pages

184

Language

English

SKU

BK0508551

ISBN

9780143465065

Reading Age

All

Dimensions

22x14x1.2CM

Binding

Paperback

Bramheghotala Returns

Bramheghotala Returns

MRP: ₹ 230

₹ 219

11 Off

You May Also Like!

Explore your next great read

Loading related genre products...
Show All arrow-up-right