Deshivad

Bhalchandra Nemade

MRP: ₹ 260

₹ 247

13 Off

(Incl. of all taxes)

Offer Section

Extra 5% Off

Add items worth ₹999 to the cart & get extra 5% off
Offer Section

Extra 10% Off

Add items worth ₹1499 to the cart & get extra 10% off

Binding

Paperback

Number of Pages

336

Age Group

All

Language

English

Piracy Free

Piracy Free

Secure Transactions

Secure Transactions

Express Delivery

Express Delivery

Eco‑Conscious Packaging

Eco‑Conscious Packaging

Book Summary

देशीवाद लेखक : भालचंद्र नेमाडे अनुवाद : प्रशांत धांडे १९८३ साली रा. भालचंद्र नेमाडेंनी ‘वाङ्‌मयातील देशीयता’ या निबंधाची मांडणी केल्यानंतर आजपावेतो देशीवादावर मोठ्या प्रमाणात उलटसुलट बरीच चर्चा झाली आहे. बहुतांश वेळा ही चर्चा नकारात्मक आणि प्रतिक्रियात्मक झालेली दिसते. स्वातंत्र्योत्तर काळापासून एतद्देशीय अकादमिक समीक्षा ही पश्चिमधार्जिणी राहिल्यामुळे बहुतांश आक्षेप त्याच छायेखाली झाल्याचं दिसतं. देशीवादाला कुणी पाश्चात्त्यविरोधी, कुणी पुरोगामी, तर कुणी प्रतिगामी ठरवून आपापल्या मापदंडांनुसार समीक्षकांनी त्याचे आकलन करून घेतले. मराठी भाषेतील समीक्षक देशीवादाबाबत साशंक राहिल्याचे दिसले, तरी देशपातळीवरील परिसंवाद, वाद-चर्चा, व्याख्याने, वाङ्मयीन नियतकालिके आणि समीक्षक यांनी देशीवादाचे स्वागतच केल्याचे दिसून येते. म्हणूनच मराठी साहित्य-संस्कृतीत नेहमी हिरिरीने चर्चिला गेलेला नेमाडेंचा देशीवादाचा मूळ विचार जिज्ञासू मराठी वाचकांना आणि अभ्यासकांना आकळून घेता यावा, या हेतूने केलेलं त्यांच्या निबंधांचं भाषांतर म्हणजे हे पुस्तक, जे साहित्य आणि समीक्षा यांच्या पलीकडे जाऊन संस्कृतीच्या विविध अंगांना स्पर्श करतं.

Product Details

Author

Bhalchandra Nemade

Publisher

Rohan Prakashan

Number of Pages

336

Language

English

SKU

BK0538630

ISBN

9780241961148

Reading Age

All

Dimensions

13.9x21.5x1CM

Binding

Paperback

Deshivad

Deshivad

MRP: ₹ 260

₹ 247

13 Off

You May Also Like!

Explore your next great read

Loading related genre products...
Show All arrow-up-right