Eat That Frog For Students

MRP: ₹ 225

₹ 191

34 Off

(Incl. of all taxes)

Offer Section

Extra 5% Off

Add items worth ₹999 to the cart & get extra 5% off
Offer Section

Extra 10% Off

Add items worth ₹1499 to the cart & get extra 10% off
Piracy Free

Piracy Free

Secure Transactions

Secure Transactions

Express Delivery

Express Delivery

Eco‑Conscious Packaging

Eco‑Conscious Packaging

Book Summary

आपल्या टू-डू लिस्ट मधली सगळीच कामं पूर्ण करण्याठी वेळ कधीच पुरेसा नसतो, आणि तो कधीच असणारही नाही. यशस्वी लोक सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते सर्वात महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करतात आणि ती कामं पूर्ण कशी होतील हे पाहतात. ते आधी फ्रॉग खातात. एक जुनी म्हण आहे, जर आपण सकाळी सर्वात आधी जिवंत फ्रॉग खाल्ला, तर दिवसभराच्या सर्वात वाईट कामातून आपण मोकळे झालात, ही समाधानाची भावना आपल्याला मिळते. फ्रॉग म्हणजे तुमचं सर्वात आव्हानात्मक काम, पण हेच काम तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम करणारं असतं. या पुस्तकात, दिवसाचे वेळापत्रक कसे आखायचे? प्राधान्यक्रम कसा ठरवावा ? कामे प्रभावी व कार्यक्षम पद्धतीने कशी पूर्ण करावीत? अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करून घ्यायचा? लक्ष विचलित करणाऱ्या डिजिटल अडथळ्यांच्या काळात आपली एकाग्रता कशी टिकवून ठेवावी? निर्णयक्षमता, शिस्त आणि दृढनिश्चय अंगी कसा बाणवावा? हे आयुष्य बदलणारे पुस्तक तुम्हाला आजपासूनच तुमची महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात मदत करेल ! लेखकाबद्दल ब्रायन ट्रेसी हे Brian Tracy International चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रेरणादायक वक्ते आणि सेमिनार लीडर म्हणून ते दरवर्षी 2,50,000 हून अधिक लोकांना संबोधित करतात. ते 80 पेक्षा अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक आहेत, जी अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. त्यांनी 1,000 हून अधिक कंपन्यांसाठी सल्लागार व प्रशिक्षक म्हणून काम केलं असून, 70 पेक्षा जास्त देशांतील 10,000 पेक्षा अधिक उद्योगांसाठी मार्गदर्शन करत आहेत.

Eat That Frog For Students

Eat That Frog For Students

MRP: ₹ 225

₹ 191

34 Off