Escape To Nowhere

Amar Bhusan

MRP: ₹ 340

₹ 289

51 Off

(Incl. of all taxes)

Offer Section

Extra 5% Off

Add items worth ₹799 to the cart & get extra 5% off
Offer Section

Extra 10% Off

Add items worth ₹1499 to the cart & get extra 10% off

Binding

Paperback

Number of Pages

268

Age Group

All

Language

Marathi

Piracy Free

Piracy Free

Secure Transactions

Secure Transactions

Express Delivery

Express Delivery

Eco‑Conscious Packaging

Eco‑Conscious Packaging

Book Summary

भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स सर्विहस अर्थात एजन्सीच्या सुरक्षा विभागाचा प्रमुख जीवनाथनकडे एकदा एक नवखा, पण हुशार अधिकारी आपला संशय व्यक्त करतो. त्याच्या मते, एजन्सीमधला एक वरिष्ठ अधिकारी परदेशी हेर म्हणून काम करतो आहे. त्यानंतर तातडीने तपास, चौकशी याचं सत्र सुरू होतं आणि संशयित अर्थात, रवी मोहनच्याभोवती सव्हॅलन्सचा जागता पहारा ठेवला जातो... या तपासातून रवी संवेदनशील माहिती चोरत आहे, याला पुष्टी देणारे अनेक तगडे पुरावे समोर येतात. तपास आणि सव्हॅलन्स पुढे चालू राहतो... आणि मग घडते अनपेक्षित अशी घटना, जिचा विचार कुणी कधी केलेला नसतो ! २००४ साली एक वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी अचानक गायब झाला. तो काही दशकांपासून हेर म्हणून काम करतो, असा संशय होता. या सत्यघटनेवर आधारलेली ही कादंबरी, देशाची सुरक्षा, कर्मचाऱ्यांची नीतिमत्ता, ऑपरेशन चालवताना येणाऱ्या मर्यादा यांसारख्या अपरिचित विषयांबद्दल सामान्य माणसाला अंतर्दृष्टी देते.

Product Details

Author

Amar Bhusan

Publisher

Rohan

Number of Pages

268

Language

Marathi

SKU

BK0526873

ISBN

9789389458916

Reading Age

All

Dimensions

21.5 x 14.5 x 1.5 cm

Binding

Paperback

Escape To Nowhere Mar - Paperback

Escape To Nowhere

MRP: ₹ 340

₹ 289

51 Off