Every Thing Is Fucked

Mark Manson

MRP: ₹ 299

₹ 285

14 Off

(Incl. of all taxes)

Add to Bag add to cart vector
Offer Section

Extra 5% Off

Add items worth ₹999 to the cart & get extra 5% off
Offer Section

Extra 10% Off

Add items worth ₹1499 to the cart & get extra 10% off

Delivery Options

Binding

Paperback

Number of Pages

244

Age Group

All

Language

Marathi

Piracy Free

Piracy Free

Secure Transactions

Secure Transactions

Express Delivery

Express Delivery

Eco‑Conscious Packaging

Eco‑Conscious Packaging

Book Summary

द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक या आंतरराष्ट्रीय सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लेखक मार्क मॅन्सन यांचे आशा बाळगण्यातील अडचणींवर हटके मार्गदर्शन करणारे पुस्तक. आपण अतिशय मनोरंजक काळात राहतो. आपल्याकडे जे आहे, ते सर्वोत्तम आहे आणि तरीही सगळ्यांची हानी होत चालली आहे, असं वाटतं. काय चाललंय? जर कुणी एक व्यक्ती आपल्या सध्याच्या आजारावर बोट ठेवू शकते आणि आपल्याला सुधारू शकते, तर ती व्यक्ती म्हणजे, मार्क मॅन्सन, आशावादी व्हा! या पुस्तकात धर्म, राजकारण, पैसा, मनोरंजन आणि इंटरनेट यांचे विच्छेदन करण्यासाठी मार्क मॅन्सन खंडीभर मानसशास्त्रीय संशोधनाचा, तसेच प्लेटोपासून टॉम वेट्स या तत्त्वज्ञांच्या कालातीत ज्ञानाचा आधार घेतो. त्याच्या लेखनातून सतत दिसणाऱ्या विनोद आणि विद्वत्ता यांच्या मिश्रणातून मार्क मॅन्सन आपल्याला स्वतःशीच प्रामाणिक राहण्याचं आणि आपल्या श्रद्धा, आनंद, सुख, स्वातंत्र्य, इतकंच नव्हे तर; आपली आशेची व्याख्या खुलेपणानं नाकारण्याचं आव्हान देतात. आधुनिक काळातील एका श्रेष्ठ लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक येत्या अनेक वर्षांचा अजेंडा ठरवेल.

Product Details

Author

Mark Manson

Publisher

Madhushree Publication

Number of Pages

244

Language

Marathi

SKU

BK0522772

ISBN

9789391629533

Reading Age

All

Binding

Paperback

Every Thing Is Fucked Mar

Every Thing Is Fucked

MRP: ₹ 299

₹ 285

14 Off

Add to Bag add to cart vector