Extra 5% Off
Fiction
Non-Fiction
Business & Economics
Children’s Books
Sort By
Relevance
Extra 5% Off on minimum shopping ₹999
Assured 3-5 Days Express Delivery across India.
Extra 10% Off on minimum shopping ₹1499
Mukund Taksale
MRP: ₹ 500
₹ 475
₹ 25 Off
(Incl. of all taxes)
Get this at ₹ 451
Extra 5% Off
Get this at ₹ 428
Extra 10% Off
Piracy Free
Express Delivery
Secure Transactions
Eco‑Conscious Packaging
Binding
Paperback
Number of Pages
224
Age Group
All
Language
Marathi
Book Summary
टाकसाळे यांनी लोकप्रिय होताना लोकानुनय केलेला नाही. त्यांचे लेखन स्फोटक आहे, पण सनसनाटी नाही. बहुश्रुतता, सभ्यता आणि सुसंस्कृतता, प्रागतिक चिकित्सक दृष्टी, नित्य नूतनाचे स्वागत ही टाकसाळे यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत… तसे पाहिले तर वृत्तपत्रातील सदर लेखन तात्कालीक स्वरूपाचे असते, त्यातला आजचा ताजेपणा उद्या शिळा वाटू लागतो, परंतु टाकसाळे यांच्या या लेखनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे टाकसाळेंनी तात्कालीक वाटणाऱ्या विषयाच्या आत शिरून त्यातून प्रकट होणारे मर्म आणि वर्म अधोरेखित केले असल्याने त्या लेखनाला सार्वत्रिकता प्राप्त झाल्याचा अनुभव येतो. या लेखनातून टाकसाळे यांचा चौकसपणा, चौफेर दृष्टी आणि कल्पक आविष्कार यांचा प्रत्यय येत असल्यामुळे सदर लेखन हे ‘सदर लेखन’ म्हणून जरी निर्माण झाले असले, तरी त्याच्या पुढे जाऊन त्याला ललित लेखनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. अविनाश सप्रे प्रस्तावनेतून
Product Details
Author
Mukund Taksale
Publisher
Prakash Books
Number of Pages
224
Language
Marathi
SKU
BK0526870
ISBN
9789348521828
Reading Age
All
Dimensions
23 x 15.1 x 2 cm
Binding
Paperback
MRP: ₹ 500
₹ 475
₹ 25 Off