Ithethambane Nahi

Ramesh Gholap

MRP: ₹ 250

₹ 238

12 Off

(Incl. of all taxes)

Offer Section

Extra 5% Off

Add items worth ₹999 to the cart & get extra 5% off
Offer Section

Extra 10% Off

Add items worth ₹1499 to the cart & get extra 10% off

Binding

Hardback

Number of Pages

12

Age Group

0-2 Years

Language

English

Piracy Free

Piracy Free

Secure Transactions

Secure Transactions

Express Delivery

Express Delivery

Eco‑Conscious Packaging

Eco‑Conscious Packaging

Book Summary

परमेश्वरी इच्छेवर अवलंबून न राहता जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर निर्धारपूर्वक मात करून आपले संकल्प सिद्ध करणारी रमेश गोरख घोलप यांची स्फूर्तिदायक यशोकहाणी आगळी वेगळी ठरते. संघर्षात रडायचं नाही लढायचं! हा त्यांचा निर्धार पक्का होतो आणि हाच निर्धार ग्रामीण भागातून पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या असंख्य तरुण-तरुणींना दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरावा इतका महत्त्वाचा आहे. पराकोटीची जिद्द आणि प्रखर आत्मविश्वास, कुठल्याही अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती या आत्मकथनात ठायी ठायी दिसून येते. ---डॉ. नरेंद्र जाधव (आमचा बाप आन् आम्ही या पुस्तकाचे लेखक) लेखक परिचय : रमेश गोरख घोलप २०१२ बॅचचे आय. ए. एस. अधिकारी. त्याचवर्षी एम. पी. एस. सी. मध्ये महाराष्ट्रातून प्रथम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करून भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झालेले पहिले अधिकारी.

Product Details

Author

Ramesh Gholap

Number of Pages

12

Language

English

SKU

BK0450267

ISBN

9780241417683

Reading Age

0-2 Years

Dimensions

18x18x1CM

Binding

Hardback

Ithethambane Nahi

Ithethambane Nahi

MRP: ₹ 250

₹ 238

12 Off

You May Also Like!

Explore your next great read

Loading related genre products...
Show All arrow-up-right