Karmaveer Bhaurao Patil Yanchi Shikshanvishayak Patre : Ek Aakalan

Dr. Sudam Mandage

MRP: ₹ 250

₹ 238

12 Off

(Incl. of all taxes)

Offer Section

Extra 5% Off

Add items worth ₹999 to the cart & get extra 5% off
Offer Section

Extra 10% Off

Add items worth ₹1499 to the cart & get extra 10% off

Binding

Paperback

Number of Pages

162

Age Group

All

Language

Marathi

Piracy Free

Piracy Free

Secure Transactions

Secure Transactions

Express Delivery

Express Delivery

Eco‑Conscious Packaging

Eco‑Conscious Packaging

Book Summary

- ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ. सुदाम मांडगे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील लिखित पत्रांचे संशोधन करून कर्मवीरांचे शिक्षणविषयक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. - स्वावलंबी शिक्षण, चारित्र्य संवर्धन, अस्पृश्यवर्गाचे शिक्षण व उन्नती आणि समग्र रयतेचे शिक्षण या मूल्याधिष्ठित ध्येयांचा वेध घेणारी चिंतनशील मांडणी लेखकाने यात केलेली आहे. - कर्मवीरांनी आयुष्यभर अंगीकारलेल्या जीवनमूल्यांविषयीची लेखकाने या पुस्तकात प्रसंगपरत्वे नोंदवलेली भाष्ये अतिशय प्रगल्भ व नव्या विचारांना चालना देणारी असून, ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. - कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. मांडगे यांनी काटेकोर संशोधन आणि सखोल चिंतन यांच्या साहाय्याने भाऊराव पाटील यांचे अलक्षित पैलू वाचकांसमोर आणले आहेत. - निखळ संशोधकीय प्रेरणा, वैविध्यपूर्ण संदर्भांचा चिकित्सक वेध, वस्तुनिष्ठ तरीही वेधक भाषा यांच्या बळावर हे संशोधनपर पुस्तक चिकित्सक संशोधनाचा नवा वस्तुपाठ मांडते. लेखकाविषयी : - डॉ. सुदाम मांडगे हे महाविद्यालयीन शिक्षक असून मूळचे अहिल्यानगर येथील आहेत. - रसायनशास्त्र शिकवणारे मांडगे शिक्षणशास्त्र या विषयात विद्यावाचस्पतीधारक आहेत. - शैक्षणिक क्षेत्रात माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी तीन दशके सेवा बजावलेली आहे. - विविध दैनिकांतून विविध विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. - वाचन, लेखन आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे डॉ. मांडगे यांच्या आस्थेचे विषय आहेत.

Product Details

Author

Dr. Sudam Mandage

Publisher

Sakal Media Pvt Ltd

Number of Pages

162

Language

Marathi

SKU

BK0526879

ISBN

9789348048721

Reading Age

All

Dimensions

21.59 x 13.97 x 0.9 cm

Binding

Paperback

Karmaveer Bhaurao Patil Yanchi Shikshanvishayak Patre : Ek Aakalan Mar - Paperback

Karmaveer Bhaurao Patil Yanchi Shikshanvishayak Patre : Ek Aakalan

MRP: ₹ 250

₹ 238

12 Off