Extra 5% Off
Fiction
Non-Fiction
Business & Economics
Children’s Books
Sort By
Relevance
Extra 5% Off on minimum shopping ₹999
Assured 3-5 Days Express Delivery across India.
Extra 10% Off on minimum shopping ₹1499
Abhay Dr. Bang
Heart Disease Journey
Self-Discovery Narrative
Tribal Healthcare Insights
Personal Healing Story
Marathi Literary Work
MRP: ₹ 225
₹ 214
₹ 11 Off
(Incl. of all taxes)
Get this at ₹ 203
Extra 5% Off
Get this at ₹ 193
Extra 10% Off
Piracy Free
Express Delivery
Secure Transactions
Eco‑Conscious Packaging
Binding
Paperback
Number of Pages
175.0
Age Group
All
Language
Marathi
Book Summary
डॉ. अभय बंग, एम. डी.गडचिरोली सारख्या आदिवासी भागात स्वयंप्रेरणेने राहून आरोग्यसेवादेणारे डॉक्टर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, वयाच्या चव्वेचाळिसाव्यावर्षी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.... हा हृदयविकार खरंच अचानक झाला का? की वर्षानुवर्षं तो रोजहोतच होता; फक्त मला तो एक दिवशी अचानक जाणवला? मृत्यूच्याजवळून दर्शनाचा माझ्या मनावर काय परिणाम झाला? माझ्या हृदयरोगाचंकारण मला काय सापडलं? हृदयरोगातून बाहेर येण्यासाठी मी कायकेलं? मी हृदयरोगाचा उपचार करण्याऐवजी हृदयरोगानेच माझाउपचार कसा केला?ही कहाणी 1996 साली साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकातप्रकाशित झाली. तिने जणू पूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडलं. लक्षावधीलोकांनी ती वाचली, इतरांना दिली. हृदयरोगतज्ज्ञ आपल्या रुग्णांनाऔषधासोबत तो लेख द्यायला लागले. त्या वर्षीचा उत्कृष्ट ललितकृतीचा स्व. अनंत काणेकर पुरस्कार त्या लेखाला मिळाला. पुस्तकरूपातती कहाणी आता उपलब्ध होते आहे.... हृदयरोगामुळे माझ्या जीवनात सुरू झालेला शोध मलाहृदयरोगापलीकडे घेऊन गेला. नंतर तर तो पुढला शोधच मध्यवर्तीझाला. सकाळमधला लेख लिहिल्यावर देखील तो शोध सुरूचराहिला. तो माझा नंतरचा प्रवास देखील इथे सांगितला आहे.शिवाय रुग्णांना, जिज्ञासूंना गरज पडते अशी माहिती शेवटी वेगळयाप्रकरणात समाविष्ट केली आहे.... आणि या कहाणीचा अंतही झालेला नाही. अजूनही रोज काहीतरीघडतं आहे.
Product Details
Author
Abhay Dr. Bang
Publisher
Rajhans Prakashan
Number of Pages
175.0
Language
Marathi
Reading Age
All
Dimensions
20 x 14 x 4 cm
Binding
Paperback
MRP: ₹ 225
₹ 214
₹ 11 Off