Extra 5% Off
Fiction
Non-Fiction
Business & Economics
Children’s Books
Sort By
Relevance
Extra 5% Off on Shopping above Rs.999
Assured 2-4 Days Express Delivery across India.
Extra 10% Off on Shopping above Rs.1,499
MRP: ₹ 250
₹ 212
₹ 38 Off
(Incl. of all taxes)
Only 1 Unit Left!
Get this at ₹ 201
Extra 5% Off
Get this at ₹ 191
Extra 10% Off
Yay! Express Delivery available by
Binding
Paperback
Number of Pages
12
Age Group
0-2 Years
Language
English
Piracy Free
Secure Transactions
Express Delivery
Eco‑Conscious Packaging
Book Summary
माणूस वाचण्याची कला आत्मसात करा, देहबोलीचा अर्थ शिका आणि मानवी स्वभाव जाणून घ्या. हे पुस्तक फक्त देहबोली किंवा हावभाव यांवर भाष्य करणारं सर्वसाधारण पुस्तक नाही. या पुस्तकात याविषयी विवेचन आहेच, शिवाय अनेक नव्या बाबींचाही समावेश आहे. माणूस आणि मानसशास्त्र जाणून घेण्याचा एक राजमार्ग म्हणजे हे पुस्तक. आपण जसे आहोत त्यावर आपल्या भूतकाळातील घटना व अनुभव यांचा प्रभाव असतो आणि आपलं वर्तन व सवयी इतर कशाहीपेक्षा यांवर सर्वाधिक अवलंबून असतात, याची हे पुस्तक आपल्याला आठवण करून देतं. या पुस्तकाच्या मदतीने - स्वतःच्या आणि इतरांच्या अंतरंगात डोकावून पहा. आपल्याकडून नकळत जाणारे संकेत ओळखा आणि आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवा. इतरांना प्रभावित करा आणि त्यांचं मन वळवा. फसवणूक ओळखा. ‘मनकवडे’ व्हायला शिका आणि नातेसंबंध समृद्ध करा. पॅट्रिक किंग हे कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को येथील लोकप्रिय सोशल इंटरअॅक्शन स्पेशलिस्ट आणि कॉन्व्हर्सेशन कोच आहेत. मॅगझीन, फोर्ब्ज, छइउ न्यूज, हफिंग्टन पोस्ट, बिझनेस इन्सायडर अशा अनेक ठिकाणी त्यांचं लिखाण प्रसिद्ध झालं आहे. त्यांच्या पुस्तकांचा विक्रमी खप झाला आहे. सामाजिक कौशल्य, समाज-मानसशास्त्र आणि मानवी वर्तन या विषयांतील ते तज्ज्ञ आहेत.
Product Details
Author
Patrick King
Publisher
Saket Prakashan
Number of Pages
12
Language
English
SKU
BK0443261
ISBN
9780241294598
Reading Age
0-2 Years
Dimensions
14x1x21.4CM
Binding
Paperback
MRP: ₹ 250
₹ 212
₹ 38 Off
Visit Www.Patrickkingconsulting.Com For Free Access To (1) The Flawless Interaction Checklist And (2) The Better Conversations Worksheet And Also View More Of His Writing. Patrick King Is A Social Interaction Specialist And Conversation Coach Based In San Francisco, California. He'S Been Featured In: Gq Magazine, Tedx, Forbes, Nbc News, Huffington Post, Business Insider, Men'S Fitness, Inc., Attn, Real Simple Magazine, And Creative Live. When He'S Not Helping Clients Conquer The World, He'S Either Fronting An 80S Cover Band Or Training For His Next 10K. Patrick King Is An Internationally Bestselling Author And Social Skills Coach. His Writing Draws Of A Variety Of Sources, From Scientific Research, Academic Experience, Coaching, And Realife Experience.