Extra 5% Off
Fiction
Non-Fiction
Business & Economics
Children’s Books
Sort By
Relevance
Extra 5% Off on minimum shopping ₹999
Assured 3-5 Days Express Delivery across India.
Extra 10% Off on minimum shopping ₹1499
Narayan Dharap
Ideal Human Character
Marathi Literature
Personal Growth
Philosophical Reflections
Inspirational Stories
MRP: ₹ 500
₹ 475
₹ 25 Off
(Incl. of all taxes)
Get this at ₹ 451
Extra 5% Off
Get this at ₹ 428
Extra 10% Off
Piracy Free
Express Delivery
Secure Transactions
Eco‑Conscious Packaging
Binding
Paperback
Number of Pages
342.0
Age Group
All
Language
Marathi
Book Summary
समर्थ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच समर्थांना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल. - नारायण धारप समर्थ मालिका समर्थ कथा नव्या स्वरुपात !
Product Details
Author
Narayan Dharap
Publisher
Rohan Prakashan
Number of Pages
342.0
Language
Marathi
Reading Age
All
Binding
Paperback
MRP: ₹ 500
₹ 475
₹ 25 Off