Savitribai Phule Samagra Wangmay

Savitribai Phule

MRP: ₹ 250

₹ 238

12 Off

(Incl. of all taxes)

Offer Section

Extra 5% Off

Add items worth ₹999 to the cart & get extra 5% off
Offer Section

Extra 10% Off

Add items worth ₹1499 to the cart & get extra 10% off

Binding

Paperback

Number of Pages

16

Age Group

0-2 Years

Language

English

Piracy Free

Piracy Free

Secure Transactions

Secure Transactions

Express Delivery

Express Delivery

Eco‑Conscious Packaging

Eco‑Conscious Packaging

Book Summary

सावित्रीबाई फुले : समग्र वाङ्मय हा ग्रंथ म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या वैचारिक, साहित्यिक आणि सामाजिक क्रांतीचा सर्वांगीण आलेख आहे. या पुस्तकात काव्यफुले, बावनकशी सबोध रत्नाकर, जोतिबांना लिहिलेली वैयक्तिक व सामाजिक आशयाची पत्रे, प्रभावी भाषणे, लेखन तसेच त्यांच्या जीवनकार्याशी निगडित दुर्मीळ दस्तऐवज एकत्रितपणे समाविष्ट करण्यात आले आहेत. स्त्रीशिक्षण, जातिनिर्मूलन, समता, मानवमुक्ती, अंधश्रद्धा विरोध, सत्यशोधक चळवळ आणि शोषित-वंचित समाजाच्या हक्कांसाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेला संघर्ष या वाङ्मयातून सशक्तपणे उलगडतो. त्यांच्या कवितांमधून सामाजिक जाणीव आणि करुणा व्यक्त होते, पत्रांमधून धगधगते वास्तव समोर येते, तर भाषणांतून समाजबदलाची स्पष्ट दिशा मिळते. इतिहास, समाजशास्त्र, स्त्रीअभ्यास आणि फुले विचारधारेचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी हा ग्रंथ मूलभूत संदर्भग्रंथ आहे. तसेच विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य वाचकांपर्यंत प्रत्येकाला प्रेरणा देणारा, विचारप्रवृत्त करणारा आणि सामाजिक भान जागवणारा असा हा ग्रंथ आहे.

Product Details

Author

Savitribai Phule

Publisher

Saket Prakashan

Number of Pages

16

Language

English

SKU

BK0434623

ISBN

9780241294659

Reading Age

0-2 Years

Dimensions

14x0.9x21.4CM

Binding

Paperback

Savitribai Phule Samagra Wangmay

Savitribai Phule Samagra Wangmay

MRP: ₹ 250

₹ 238

12 Off

You May Also Like!

Explore your next great read

Loading related genre products...
Show All arrow-up-right