Shri Ramcharitmanas

Tulsidas Goswami

MRP: ₹ 650

₹ 618

32 Off

(Incl. of all taxes)

Offer Section

Extra 5% Off

Add items worth ₹999 to the cart & get extra 5% off
Offer Section

Extra 10% Off

Add items worth ₹1499 to the cart & get extra 10% off

Binding

Paperback

Number of Pages

448

Age Group

All

Language

Marathi

Piracy Free

Piracy Free

Secure Transactions

Secure Transactions

Express Delivery

Express Delivery

Eco‑Conscious Packaging

Eco‑Conscious Packaging

Book Summary

नानापुराणनिगमागमसंमतं यद्रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि । स्वान्तः सुखाय तुलसी रघुनाथगाथा भाषानिबंधमतिमंजुलमातनोति । संतचरित्रकार नाभाजीने गोस्वामी तुलसीदासांना प्रत्यक्ष वाल्मीकीचाच अवतार मानलेले आहे. तुलसीदासांच्या सर्व ग्रंथांत रामचरितमानस हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. रामायणाचे अवतार अनेक झाले. परंतु तुलसीरामायणाला तोड नाही. केवळ धार्मिक वाङ्मयालाच नव्हे, तर भारतीय साहित्यसृष्टीलाही तुलसीदासांचे रामचरितमानस भूषणभूत होऊन राहिलेले आहे. अंजनेयापरी भक्त। लेखनीं अपर वाल्मीकि । गोस्वामी तुलसीदासां । वंदनें लक्ष लक्ष हीं। गोस्वामीजींच्या रामचरितमानसा ची सार्थ भाषांतरे अनेक उपलब्ध आहेत. माझा अनुवाद त्या सर्वापेक्षा वेगळा वाटावा; सोपा, सरळ आणि सुटसुटीत उरावा, अशी अपेक्षा आहे. गोस्वामीजींची रामकथा मराठीतील सामान्य वाचकालाही कळावी, एवढाच माझा सीमित हेतू. या ग्रंथाने मराठी वाचकांना तुलसीदासांच्या रामायणाचे छायादर्शन झाल्याचा आनंद मिळाला, तरी पुरे आहे. - ग. दि. माडगूळकर पंचवटी । २०.३.७७

Product Details

Author

Tulsidas Goswami

Publisher

Prakash Books

Number of Pages

448

Language

Marathi

SKU

BK0510375

ISBN

9789352204892

Reading Age

All

Dimensions

21.5 x 14 x 2.9 cm

Binding

Paperback

Shri Ramcharitmanas Mar

Shri Ramcharitmanas

MRP: ₹ 650

₹ 618

32 Off