Extra 5% Off
Fiction
Non-Fiction
Business & Economics
Children’s Books
Sort By
Relevance
Extra 5% Off on Shopping above Rs.999
Assured 2-4 Days Express Delivery across India.
Extra 10% Off on Shopping above Rs.1,499
Major R G Salvi
MRP: ₹ 350
₹ 297
₹ 53 Off
(Incl. of all taxes)
Get this at ₹ 282
Extra 5% Off
Get this at ₹ 267
Extra 10% Off
Binding
Paperback
Number of Pages
224
Age Group
All
Language
Marathi
Piracy Free
Secure Transactions
Express Delivery
Eco‑Conscious Packaging
Book Summary
दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या तावडीतून सुटका करून घेतलेल्या मेजर साळवी यांची रोमहर्षक सत्य युद्धकथा. स्वाधीन की दैवाधीन ? ही एका सैनिकाची किंवा युद्धबंद्याची केवळ एक रोमांचकारक आत्मकथा नसून माणुसकीची कथा आहे. या आत्मकथेतून प्रकट होत असेल तर ती माणुसकीची भावना. जाती, धर्म, भाषा, देश इत्यादी मानवनिर्मित भेदांनी जखडली न जाणारी, या भेदाचे अडथळे न जुमानणारी माणुसकीची भावना. एका युद्धकथेतून ही भावना अगदी स्वाभाविकपणे प्रगट व्हावी हे या पुस्तकात ग्रथित झालेल्या भीषणरम्य अनुभवाचे लक्षणीय यश आहे. या अनुभवकथेचे आभाळ ढगाळलेले आहे, कडाडणाऱ्या विजा, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वादळ, कानठळ्या बसविणाऱ्या मेघगर्जना, काळाकिट्ट अंधार असल्या वातावरणातून ही मेजर रा. गो. साळवी यांची कल्पनेलाही लाजविणारी युद्धकथा प्रवास करीत आहे. शौर्य, शिस्त, सावधानता, प्रसंगावधान, क्रौर्य, उपासमार, आशा, हतबुद्धता, असहाय्यता इत्यादींच्या छाया प्रकाशांनी तिचा मार्ग अथपासून इतिपर्यंत रंगलेला आहे.
Product Details
Author
Major R G Salvi
Publisher
Dilipraj Prakashan
Number of Pages
224
Language
Marathi
SKU
BK0522449
ISBN
9789389082937
Reading Age
All
Dimensions
23 x 14 x 2 cm
Binding
Paperback
MRP: ₹ 350
₹ 297
₹ 53 Off