Extra 5% Off
Fiction
Non-Fiction
Business & Economics
Children’s Books
Sort By
Relevance
Extra 5% Off on Shopping above Rs.999
Assured 3-5 Days Express Delivery across India.
Extra 10% Off on Shopping above Rs.1,499
Renuka Gavrani
₹ 200
(Incl. of all taxes)
Only 1 Unit Left!
Get this at ₹ 190
Extra 5% Off
Get this at ₹ 180
Extra 10% Off
Binding
Paperback
Number of Pages
288
Age Group
All
Language
English
Piracy Free
Secure Transactions
Express Delivery
Eco‑Conscious Packaging
Book Summary
तुमचे जीवन ही तुमची सर्वांत मोठी सर्जनशील कामगिरी आहे. लहानपणापासून आपल्याला सांगितले गेले आहे की, सर्जनशीलता ही काही निवडक - भाग्यवान प्रतिभावान असाधारण अशा लोकांसाठी असते. त्यावर विश्वास ठेवून आपणही मान्य केले की, उरलेले आपण सर्वसामान्य लोक आहोत, ज्यांच्या जीवनात कोणताही भव्य उद्देश नाही. द मॅजिक ऑफ क्रिएटिव्ह लिव्हिंगच्या माध्यमातून हा गैरसमज आपण एकत्रितपणे दूर करू. आपल्या आयुष्याचा खरा उद्देश केवळ आपल्या कामात किंवा नोकरीत नव्हे, तर दैनंदिन जीवनशैलीची निवड करण्यातही सर्जनशील असणे हा आहे. या पुस्तकात तुम्ही पुढील गोष्टी शिकाल : * जगाने अद्याप प्रभावित न केलेला तुमच्या आत्म्याचा अस्पर्शित भाग कसा शोधावा ? * तुमच्या आयुष्याला कलेच्या अद्भुत निर्मितीमध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग कोणता ? जेणेकरून जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या जगण्याचे उबदार वसन अलगद लपेटून घेतल्यासारखे वाटेल ? * तुमच्या भीतींना स्वीकारण्याची कला कशी आत्मसात करावी ? * तुम्हाला अधिक सर्जनशील, आनंदी आणि तणावमुक्त करेल असे एक मानसिक आणि भौतिक वातावरण कसे तयार करावे ? आज तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात त्याने तुम्ही समाधानी नसाल आणि तुमचा जीवनाशी संबंध तुटल्यासारखे वाटत असेल तर, द मॅजिक ऑफ क्रिएटिव्ह लिव्हिंग तुम्हाला एक समर्थ, सुंदर आणि अंतर्मनाशी समरूपत्व साधणारे जीवन कसे घडवावे याचे मार्गदर्शन करेल. रेणुका गवरानी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेस्टसेलिंग पुस्तकांच्या लेखिका आहेत. प्रामाणिकपणे जगणे आणि दुखावलेल्या हृदयाला स्पर्शणारे व तणावग्रस्त मनांना शांत करणारे लेखन करणे हे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट आहे.
Product Details
Author
Renuka Gavrani
Publisher
Saket Prakashan
Number of Pages
288
Language
English
SKU
BK0480612
ISBN
9789349573871
Reading Age
All
Dimensions
14x0.6x21.4CM
Binding
Paperback
₹ 200